health

पहा कसे लघवीचा रंग सांगत आहे तुमच्या आरोग्याची स्थिती, कोणता रंग काय सांगत आहे, तुम्ही किती हेल्दी आहे

तुम्हाला माहीत असेलच की आपल्या मूत्राचा रंग हा नेहमी बदलतो. यामागे ही काही कारणे असतात. हा बदलणारा रंग तुमच्या आरोग्या बद्दल माहीती देत असतो. तर काही वेळा कोणत्यातरी आजाराचे संकेत देखील देत असतो. याकरीता अनेक वेळा डॉक्टर लघवी तपासणीसाठी पाठवतात. चला आज आपण पाहूया लघवीचा बदलणारा रंग आपल्याला आरोग्या बद्दल कोणकोणते संकेत देतो.

लघवीच्या या 9 रंगावरून तुमच्या आरोग्याची स्थिती समजते

पिंक किंवा रक्तवर्ण : जर तुम्ही बीट खालले असेल तर काही हरकत नाही पण जर नसेल खालले तर हा रंग धोक्याचा आहे. हा रंग लघवी मध्ये रक्ताची मात्रा असल्यामुळे होऊ शकतो. तुम्हाला किडनी, ट्युमर किंवा प्रोस्टेट आजार असू शकतो. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

साधारण पिवळा रंग : तुम्ही निरोगी आहात.

पारदर्शक पिवळा : तुमचे आरोग्य सामान्य आहे.

गडद पिवळा : सामान्य पण तुम्हाला त्वरित पाणी प्यायला हवे. तुमच्या शरीरात थोडी पाण्याची कमी आहे.

हलका लाल किंवा मधाच्या रंगा सारखी : शरीरात पाण्याची कमी झाली आहे. लवकरात लवकर पाणी प्यावे.

ब्राउन : तुम्हाला लीवरची समस्या होऊ शकते. डॉक्टरांशी संपर्क करा.

बेरंग किंवा पारदर्शक : तुम्ही थोडे जास्त पाणी पीत आहात. पाणी पिण्याचे प्रमाण थोडे कमी करा.

हिरवा रंग : हा रंग अत्यंत दुर्लभ अनुवांशिक आजाराचे लक्षण असू शकतो. पण हे काही खाण्यामुळे किंवा औषध मुळे पण होऊ शकते. जर हे काही दिवस राहीले तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जास्त प्रमाणात सफेद फेस : थोडा फेस असतो पण जास्त प्रमाणात असेल तर याचे कारण तुमच्या अन्नामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 4 दिवस दररोज पपई खालल्या नंतर असे काही झाले जे ऐकून तुम्ही थक्क राहाल


Show More

Related Articles

Back to top button