Connect with us

अविवाहित जोडपे देखील हॉटेलमध्ये बुक करू शकतात 1 रूम, अश्यात पोलिसांनी केली कारवाई तर हे आहेत अधिकार

People

अविवाहित जोडपे देखील हॉटेलमध्ये बुक करू शकतात 1 रूम, अश्यात पोलिसांनी केली कारवाई तर हे आहेत अधिकार

सर्वसामान्य लोकांना कायदे माहित नसतात त्यामुळे त्यांना कधीकधी त्यामुळे नुकसान होते तर कधीकधी त्यामुळे मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागतो. जसे कोणत्याही हॉटेल मध्ये अनमैरीड कपलला एका रूममध्ये राहणे गुन्हा आहे का नाही. याबद्दल असलेल्या अपुऱ्या माहितीवरील पडदा आज येथे उघडणार आहोत.

तर सर्वात पहिले हॉटेल मध्ये अनमैरीड कपल एका रूम मध्ये राहणे गुन्हा नाही. अश्यात जर पोलिस तुमची तपासणी होत असेल तर त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तुम्हाला असलेल्या अधिकाराच्या अंतर्गत तुम्ही पोलिसांच्या सोबत बोलू शकता.

हॉटेल एसोसिएशन ऑफ इंडीया प्रमाणे असा कोणताही कायदा नाही कि जो बालिक युवक-युवतीला कोणत्याही हॉटेलच्या एका रूम मध्ये राहण्या पासून थांबवू शकेल. यासाठी दोघांकडे आईडी कार्ड असणे आवश्यक आहे. काही शंका असल्यास पोलिस चौकशी करू शकतात पण अश्या स्थितीत अटक करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत.

सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे बेकायदेशीर आहे. पब्लिक प्लेस मध्ये असे केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. भारतीय कायद्या नुसार कोणताही वयस्क व्यक्ती आपल्या मर्जीने हॉटेलमध्ये थांबू शकतो.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top