People

सुंदर कंस्ट्रक्शनचे PHOTOS, चीन ने पसरवले आहे पुलांचे असे जाळे

चीन जलद गतीने वाढणाऱ्या उत्पादन आणि दळणवळण सेक्टरमुळे नवीन उंची गाठत आहे. मागील काही वर्षात चीन एक ताकतवान इकोनॉमीच्या रुपात समोर आला आहे. खरेतर या डेवलेपमेंटच्या मागे त्याची अनेक वर्षांची मेहनत आहे. एक विकासशील देश ते आशियातील पावरहाउस बनण्याच्या प्रवासात चीनला शेकडो आव्हानांना सामोरे जावे लागले.

मागील काही वर्षात वाढत्या मैन्युफ्रेक्चारिंग आणि ट्रान्सपोर्टेशन सेक्टर ने चीनच्या इन्फ्रास्ट्रक्चरला पूर्ण पणे बदलून टाकले आहे. चीनने पूर्ण देशात ब्रिजचे जाळे पसरवले आहे आणि एकापेक्षा एक सुंदर इमारती उभ्या केल्या आहेत. याच अद्वितीय डेवलेपमेंटचा परिणाम आहे की चीन आता जगभरातील टूरिस्टस लोकांसाठी हॉट-स्पॉट बनले आहे.

चीनचे 6 प्रांत हुबेइ, हेनान, शांक्शी, अन्हुई, जीआंक्सी आणि हुनान आपल्या निसर्ग आणि एग्रीकल्चरल रिसोर्सेजमुळे सतत डेवलेपमेंटच्या दिशेने पुढे जात आहे. यामुळेच हे प्रांत मैन्युफ्रेक्चरिंग आणि ट्रान्सपोर्टेशन सेक्टरचे मॉडर्न हब बनले आहे.

 

शांक्शी प्रांतातील दातोंग शहरातील बीदू ब्रिज

हेनान प्रांत मधील राजधानी झेंगझू मध्ये झेंगझू ईस्ट रेलवे स्टेशन. इंजीनियरिंगचा उत्तम नमूना आहे हे रेलवे स्टेशन.

शांक्शी प्रांत मधील चांग्झी सिटीचा एक्स्प्रेस-वे.

शांक्शी प्रांतची राजधानी ताइयुआन सिटी मध्ये बनलेला ओवरपास इंजीनियरिंगचा छान नमूना

हुनान प्रांतची राजधानी चांग्सा मध्ये क्सियांगजियांग नदीवर बनलेला पुल

Show More

Related Articles

Back to top button
Close