Celebrities
अर्ध्या रात्री रूम मध्ये घुसून कपिलच्या पत्नी सोबत मित्रांनी असे काही केले, ज्याने ती रडत थरथर कापू लागली
आजकाल कपिल शर्माचे वाईट दिवस सुरु आहेत आणि तो सध्या डिप्रेशनमध्ये आहे हे तुम्हाला माहित असेलच. टीव्ही कॉमेडीचा किंग कपिल शर्मा काम करणारी आणि त्याच्या शो मध्ये पत्नीची भूमिका करणारी प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती बऱ्याच काळापासून टीव्ही इंडस्ट्री पासून दूर आहे पण सुमोना सोशल मिडियावर आपल्या फैंस सोबत सतत कनेक्ट असते आणि ती सोशल मिडियावर आपल्या फैंस सोबत आपल्या लाईफ मधील प्रत्येक छोटी गोष्ट शेयर करते. हल्लीच तिने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये तिचे मित्र तिच्या सोबत असे काही करत आहेत जे ती कधीही विसरू शकत नाही.
सुमोना ने आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वर आपल्या वाढदिवसाचे काही फोटो आणि एक व्हिडीओ शेयर केला आहे त्या व्हिडीओ मध्ये सुमोनाचे मित्र तिला अर्ध्या रात्री स्विमिंग पूल मध्ये फेकताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी त्या थंड पाण्यात फेकल्यामुळे सुमोना हादरली आणि स्विमिंगपूल मधून बाहेर येताच थरथरा कापू लागली.
सध्या सुमोना कडे कोणतेही काम नाही आहे पण या अगोदर ती कपिल सोबत कपिल शर्मा शो मध्ये काम करत होती आणि याच शो मुळे तिला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली आहे आणि तिचे फॉलोअर्स वाढले आहेत.
सध्या जरी ती टीव्हीवर दिसत नसली तर आपल्या फैंसना ती सोशल मिडिया वरून आपल्या बद्दल नेहमी अपडेट करत असते.
सुमोनाला तिच्या कॉमेडी रोलसाठी ओळखले जाते पण तिने अनेक टीव्ही सिरीयल मधून काम केले आहे.
ज्यामध्ये ‘कसम से’, ‘कस्तूरी’, ‘बड़े अच्छे लगते हैं’, ‘जमाई राजा’ या सिरियल्सचा समावेश आहे. परंतु तिला खरी ओळख कपिल शर्माच्या शो मुळे मिळाली.
