FeaturedPeopleviral

Facebook वर सिक्युरिटीसाठी कमेंट नाही ही सेटिंग करा… पहा कशी करावी सेटिंग

फेसबुकवर सध्या अनेक पोस्ट वायरल होत आहेत ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की BFF टाइप करा आणि चेक करा तुमचे फेसबुक अकाउंट सेफ आहे का नाही. जर लिहिल्या नंतर हे लेटर ग्रीन झाले तर याचा अर्थ तुमचे अकाउंट सेफ आहे आणि जर असे नाही झाले तर तुमचा फेसबुक डाटा धोक्यात आहे.

तुमच्या प्रमाणे आम्ही देखील टेस्टिंग केले आणि फेसबुक कमेंट बॉक्स मध्ये जाऊन BFF लिहिले तर हे लेटर ग्रीन कलरचे झाले आणि क्लैपिंग करणारे हात पण दिसले. पण याचा अर्थ हा नाही की तुमचे फेसबुक अकाउंट सेफ आहे किंवा नाही आहे.

काय आहे BFF चा अर्थ

हे खरेतर फेसबुक कडून दिले गेलेले Text Delight चे फिचर आहे. ज्याचा अर्थ आहे (BFF) Best Friends Forever. हे टाइप केल्यानंतर हाई फाई करताना दोन हात दिसतात. हे तसेच आहे जसे Best Wishes, Congratulations, You Got This लिहिल्यावर होते. यावरून हे क्लियर होते की BFF लिहिल्यावर लेटरचे ग्रीन होणे सेफ्टीचे साइन नाही आहे. तुम्ही या मोहा मध्ये पडू नका आणि फेसबुक सिक्युरिटीसाठी खालील टिप्स फॉलो करा.

फेसबुक सिक्युर करण्यासाठी हे करा

अनेक ऐप आणि वेबसाईट लॉग इन करण्यासाठी आपण फेसबुक लॉगइन वापरतो त्यावेळी आपण त्या ऐप आणि वेबसाईटला आपण आपले प्रोफाईल एक्सेस करण्याची परवानी देत असतो.

ज्यामध्ये ईमेल एड्रेस ते पासवर्ड पण शामिल असते. अनेक वेळा कळत नकळत आपण हे एक्सेस देत असतो.

जर तुम्ही पण फेसबुक वर डाटा सेफ्टी बद्दल चिंतीत असाल तर आम्ही तुम्हाला अश्या टिप्स देत आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही या ऐप आणि वेबसाईटला दिलेला डाटा एक्सेस काढून घेऊ शकता.

Step 1

नोटिफिकेशन आणि क्विक हेल्पच्या बाजूला असलेल्या फेसबुक सेटिंगच्या आइकन वर क्लिक करा. आता सेटिंग मध्ये जा.

Step 2

येथे Apps च्या ऑप्शन वर क्लिक करा

Step 3

आता एक नवीन पेज ओपन होईल, जेथे ऐप आणि वेबसाईटची संपूर्ण लिस्ट असेल ज्या तुमच्या फेसबुक डिटेल एक्सेस करते. येथे खाली दिसत असलेल्या Edit च्या ऑप्शन वर क्लिक करा.

Step 4

आता डिसेबल प्लेटफॉर्म वर क्लिक करा. आता तुमच्या डिटेल ऐप आणि वेबसाईटला एक्सेस करण्याची परवानगी काढून घेण्यात आलेली आहे.


Show More

Related Articles

Back to top button