astrology

मोठ्यातील मोठी समस्यामुक्ती देतो हा लिंबू आणि लवंगचा उपाय

लिंबू एक असे फळ आहे ज्यामध्ये विटामिन सी भरपूर असते. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते तर ज्योतिषशास्त्रानुसार पण लिंबाचे अनेक फायदे आहेत. लिंबू मोठ्यातील मोठ्या वाईट शक्तीला दूर करण्यासाठी उपयोगी आहे. आज येथे आम्ही लिंबाचे फायदे सांगत आहोत.

लिंबाचे हे उपाय समजल्यावर तुम्हीपण याचा फायदा घेऊ शकता. लिंबाचा वापर नजर दोष आणि कोणा द्वारे केलेल्या टोने-टोटके पासून वाचण्यासाठी केला जातो.

एवढेच नाही तर लिंबाचा रोपटे घरात असल्यास घरामध्ये वाईट हवा प्रवेश करू शकत नाही तसेच वास्तू दोषचा प्रभाव कमी होतो.

टोटका करण्याची विधि

शनिवारी 1 लिंबू आणि 4 लवंग घेऊन हनुमान मंदिर जावे. त्या लिंबाच्या वर चारी लवंग लावून हनुमान चालीसाचे पठन करावे किंवा हनुमानाच्या मंत्राचा जप करावा.

हनुमानजीकडे यश मिळण्यासाठी प्रार्थना करावी. यानंतर हनुमानजी चे पूजन करावे. पूजा केल्यानंतर हा अभिमंत्रित लिंबू घरामध्ये कोणत्याही पवित्रस्थानी ठेवावा.

जेव्हा एखाद्या लहान मुलास नजर लागते आणि तो दुध पीत नाही किंवा उलटी करतो अश्या वेळी सर्व चिंताग्रस्त होतात.

अश्या परिस्थिती मध्ये बेदाग लिंबू घ्या आणि त्याला मधून अर्धा कापावे तसेच कापलेल्या भागात काळे तीळचे काही दाणे दाबावेत आणि त्यावर काळा धागा गुंडाळावा. आता हा लिंबू बालकावर उलट्या बाजूने 7 वेळा उतरवावा. यानंतर हा लिंबू कोणत्याही निर्जन स्थळी फेकावा.

या उपायाने लवकर फायदा होईल. लिंबू असा कापावा की तो खालून कापला जाणार नाही, खालून एकमेकाला जोडलेला राहील. हा उपाय केल्यामुळे नजरदोष दूर होतो.


Show More

Related Articles

Back to top button