food

हे पेय घरी बनवा आणि तुम्हाला फक्त 3 महिने घ्यायचे आहे

सुंदर वैवाहिक जीवनाचे स्वप्न तेव्हा भंग होते जेव्हा एखाद्या पुरुषाच्या जीवना मध्ये ती वेळ येते जेव्हा घरातील सदस्य आपल्या घरामध्ये नवीन सदस्य शामिल होण्याची वाट पाहतात पण हे वाट पाहणे जेव्हा काही वर्षाचे होते तेव्हा दोघांमध्ये प्रश्न बनून उभा राहतो. कारण शारीरिक संपर्का दरम्यान कोणाच्या तरी शरीरा मध्ये कमजोरीचा प्रश्न असतो.

जेव्हा पुरुषा मध्ये शुक्राणू बनण्याचे लक्षण कमी असतात तेव्हा त्यांच्यात नपुंसकता वाढू लागते. ज्यामुळे मुल जन्माला येण्यात समस्या निर्माण होते. सामान्यपणे एका निरोगी हेल्दी पुरुषा मध्ये 15 मिलियन शुक्राणूच्या कोशिका असणे आवश्यक आहे.

लवंग नपुंसकतावर चांगला उपाय आहे. लवंग तुम्हाला कफ संबंधित आजारात फायदेशीर असते हे माहित असेलच. पण राजीव भाईंनी एका आजारात याचा भरपूर उपयोग केला आहे, आणि याचे उत्तम परिणाम मिळाले आहेत जे आज तुम्हाला सांगत आहोत. जर असा कोणताही पुरुष ज्याच्या वी र्य मध्ये शुक्राणू बनत नाहीत, अश्या व्यक्तीसाठी लवंग चांगल उपाय आहे.

अश्या लोकांसाठी लवंगाचे पाणी अमृत आहे. अश्या लोकांनी लवंगाचे पाणी रोज प्यायले पाहिजे. बाजारात लवंगाचे तेल देखील मिळते. एक थेंब लवंग तेल, एक चमचा गरम पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे वी र्य मध्ये भरपूर शुक्राणु बनतील. कदाचित हा चमत्कार वाटेल परंतु राजीवजींनी अश्या अनेक पुरुषांना ज्यांना या समस्येमुळे मुल होत नव्हते त्यांना 3 महिने लवंग तेल आणि गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला आणि तो यशस्वी ठरला.

नपुंसकतेवर दुसरा उपाय आहे खाण्याचा चुना. यासाठी तुम्हाला गव्हाच्या आकारा एवढा खाण्याचा चुना घ्यायचा आहे आणि त्यास दह्या मध्ये मिक्स करून खायचे आहे. यामुळे शुक्राणू मध्ये वाढ होते. तसेच जर तुम्ही हा खाण्याचा चुना जर उसाच्या रसामध्ये मिक्स करून सेवन केल्यास चांगले परिणाम मिळतात. यासाठी अर्धा ग्लास उसाच्या रसा मध्ये गव्हाच्या आकारा एवढा चुना मिक्स करून सेवन करावा. हा उपाय महिला देखील करू शकतात. ज्या महिलांच्या शरीरात अंडे बनत नाहीत त्यांनी उसाच्या रसा सोबतचा हा उपाय करावा.


Show More

Related Articles

Back to top button