dharmik

सकाळी तुळशीच्या समोर 3 वेळा बोला हा 2 अक्षरी गुप्त मंत्र या नंतर पहा चमत्कार

हिंदू धर्मा मध्ये तुळशीला पवित्र मानले गेले आहे आणि तिची पूजा देखील केली जाते. तुळशीच्या पानांच्या बाबतीत असे म्हंटले जाते की हे एक वरदान आहे. कारण याचे महत्व आयुर्वेद, ज्योतिष आणि पूजे मध्ये केला जातो. तुळशीच्या बद्दल अनेक ग्रंथा मध्ये माहिती आणि उपयोग दिलेले आहेत. बहुतेक लोक दररोज तुळशीचे दर्शन घेतात आणि त्याच्या पानाचे सेवन देखील करतात. त्याच सोबत पूजे मध्ये देखील तुळशी वापरतात. यास मोक्ष दायक देखील मानले गेले आहे. तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीला मनशांती मिळते.

तसे तर तुळशीचे अनेक फायदे आहेत. तुळशीची पाने आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. आयुर्वेदात याबद्दल सविस्तर माहिती आहे. याच्या सेवनामुळे अनेक आजार दूर राहतात तसेच झालेले आजार दूर होण्यास मदत होते. याच सोबत ज्योतिष शास्त्रा अनुसार तुळशीचा वापर आपल्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो.

आज आम्ही तुम्हाला या लेखा मध्ये तुळशीच्या संबंधित असाच एक उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवना मधील सर्व प्रकारच्या समस्या आणि त्रासा पासून सुटका मिळेल. जर तुम्ही हा उपाय केला तर जीवना मध्ये सुख समृद्धीचे आगमन होईल आणि सर्व संकटे दूर होतील.

तुळशीला दररोज पाणी आवश्य दिले पाहिजे आणि पूजा देखील केली पाहिजे. पण जेव्हा तुम्ही रोज तुळशीच्या रोपट्याला पाणी देता तेव्हा त्या दरम्यान दोन अक्षराच्या या मंत्राचे उच्चारण केल्यास यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल. जेव्हा तुम्ही तुळशीची पाने तोडता तेव्हा या मंत्राचे उच्चारण करावे तुळशीच्या पानांना असेच तोडू नये. तुम्हाला दोन वेळा चुटकी वाजवायची आहे त्यानंतर खालील मंत्र म्हणावा.

ॐ सुभद्राय नमः | ॐ सुप्रभाय नमः , हृदयानंद कारीनीफ नारायणा नारायणास्त्र |

जर तुम्ही या मंत्राचे उच्चारण केले आणि नंतर पाने तोडली तर यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button