Connect with us

शनिवार 18 ऑगस्ट : बजरंगबली आज या 3 राशीवर प्रसन्न, करतील सर्व कामे सोप्पी

Today's Horoscope

शनिवार 18 ऑगस्ट : बजरंगबली आज या 3 राशीवर प्रसन्न, करतील सर्व कामे सोप्पी

आज शनिवार 18 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

वृषभ राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल.

मिथुन राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुम्ही सगळ्या समस्या, अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यांसमवेथ आनंदात वेळ घालवाल. भूतकाळातील आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदारासमवेत रोमान्स करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे.

कर्क राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील – परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या – आणि फक्त अशा लोकांना खुष ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. ब-याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुमचा/तुमची जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल.

सिंह राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

आरोग्यविषयक प्रश्न हे कायमच सीमारेषेवर उभे असतात. म्हणूनच नियमित व्यायाम हे आपले रूटीन बनवा. रोगाला अटकाव हा कधीही उपचारापेक्षा श्रेष्ठ असतो. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आपल्या अविवेकी, बेपर्वा वर्तनामुळे कुटुंबातील सदस्य आपल्यावर नाराज होतील. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.

कन्या राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. आपल्या वाटेत येणा-या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

तुल राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

आज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. तर्कावर आधारित विनोदात आनंद घेऊ नका. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.

वृश्चिक राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. एकतर्फी प्रेम तुम्हाला निराश करेल. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. तुमच्या जोडीदाराशी भांडण झाल्यावर आपले डोके भिंतीवर आपटावे असे तुम्हाला वाटू शकेल. तुम्ही ध्यान लावू शकलात तर खूपच चांगले राहील.

धनु राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्याकीय सल्ला घ्या. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.

मकर राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. ब-याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

कुम्भ राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

तुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणा-या कामात स्वत:ला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. आज तुम्ही जाणार असलेल्या विशेष एकत्रिकरण सोहळ्यात तुम्ही चमकणार आहात. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.

मीन राशी भविष्य (Saturday, August 18, 2018)

तुमच्या आहाराबाबत काळजी घ्या, रस्त्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपू जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top