Connect with us

शुक्रवार 7 सप्टेंबर : या 4 राशीवर आज राहील माता लक्ष्मीची कृपा, तर 3 राशींना करावी लागेल मेहनत

Today's Horoscope

शुक्रवार 7 सप्टेंबर : या 4 राशीवर आज राहील माता लक्ष्मीची कृपा, तर 3 राशींना करावी लागेल मेहनत

आज शुक्रवार 7 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्ना करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरु करण्याची आत्यंतिक गरज आहे. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल – परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. खोटे बोलू नका, त्यामुळे आपले प्रेमप्रकरण संपुष्टात येऊ शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. आजचा दिवस कठीण असणार आहे; पण संयम आणि शांतता राखली तर प्रत्येक अडथळा पार करता येऊ शकेल.

वृषभ राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. पूवर्जांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. आज तुमची कामाच्या ठिकाणची यंत्रणा काहीशी बिगडलेली असू शकते. हा कदाचित तुमचा भासही असेल, त्यामुळे तज्ज्ञांना बोलावण्याआधी वीजेचा पुरवठा आणि इतर मूलभूत गोष्टी तपासून घ्या. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आज तुम्ही एकमेकांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल.

मिथुन राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता-पिता त्याबाबत काळजी घ्या. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.

कर्क राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. कामामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडविण्याइतके आयुष्य नक्कीच क्षुल्लक नाही, ते अमूल्य आहे. ही परिस्थिती तुमच्या संयमाची परीक्षा घेतल असेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.

सिंह राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. आज तुमचे वर्चस्व असणारा दिवस नाही किंवा नवीन कामास सुरुवात करू नका, त्रास ओढवून घ्यावा लागेल. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करत नाहीत, असे तुम्हाला वाटू शकेल, पण संयम घालवू नका. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

कन्या राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

आयुष्याकडे दुखी गंभीर चेह-याने पाहू नका. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होती परंतु त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

तुल राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पाहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल कराल. तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. आजच्या दिवशी तुम्ही अटेंड केलेल्या समारंभात मैत्रीचे नवे धागे जोडले जातील. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा – परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

गर्भवती महिलांसाठी आजचा दिवसा फारसा चांगला नाही, चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. खर्च करताना पुढाकार घेऊ नका, अन्यथा रिकाम्या खिशाने घरी यावे लागेल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाºया समस्या सोडवू शकाल. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेर्म ंजकाल. तुमचा पारा चढल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही संकटात पडू शकता. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.

धनु राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. अनुमान लावून कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांत गुंफलेले. काळजी करण्याचा दिवस – तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यत त्या कोणालाही सांगू नका. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल.

मकर राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुम्ही आपल्या आर्थिक बाबतीत अति उदारपणे वागलात तर राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईळ. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे.

कुम्भ राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतीधैर्य खचेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

मीन राशी भविष्य (Friday, September 07, 2018)

इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. हुशारीने गुंतवणूक करा. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top