Breaking News
Home / बातम्या / या 3 उपाया पैकी कोणताही एक करून पहा, बनाल मालामाल

या 3 उपाया पैकी कोणताही एक करून पहा, बनाल मालामाल

सामान्यतः बहुतेक लोकांची समस्या असते कि पैसे तर भरपूर कमावतात पण बचत होत नाही. घरामध्ये नेहमी पैश्यांची कमी असते. घरात समस्यां असतात पण त्यांचे समाधान निघू शकत नाही. घरात पैश्यांची कमी नेहमी राहते आणि त्यामुळे चिंता अजून वाढते. काही कारणाने व्यक्ती अनावश्यक कार्यात पैसे खर्च करतो आणि नंतर पश्चाताप करतो कधी आजारपणात तर कधी एखाद्या आवश्यक गोष्टीच्या वेळी पैश्यांची कमी झाल्या नंतर आपल्या लक्षात येते कि आपण नको तिथे विनाकारण अगोदर खर्च केला आहे. काही दोष आणि वेळेच्या प्रभावाने मतिभ्रम झाल्याची स्थिती उत्पन्न होते आणि अनावश्यक कार्यात पैसे खर्च करून नंतर पश्चाताप होतो. आज आपण काही उपाय जाणून घेऊ जे आपल्याला पैसे बचत करण्यास आपली मदत करतील.

लाल चंदन, लाल गुलाबाचे फुल आणि कुंकू एकत्र लाल कपड्यात बांधून मंगळवारी देव्हाऱ्यात ठेवा. घरात पूजा-अर्चना नियमित करावी. एक आठवड्या नंतर त्यास देव्हाऱ्यातून काढून आपण आपले धन पैसे ठेवतो तेथे ठेवावे. बुधवारच्या दिवशी सात कवडी आणि एक मूठ अख्खी मूग घेऊन हिरव्या कपड्यात बांधून मंदिराच्या पायरीवर ठेवावे, लक्षात ठेवा असे करताना आपणास कोणीही पाहणार नाही आणि कोणासही हि गोष्ट आपण सांगू नये.

नेहमी चांदीच्या भांड्याने पाणी प्यावे, जर चांदीचे भांडे नसेल तर स्टीलच्या ग्लास मध्ये पाणी भरावे आणि त्यामध्ये चांदीचा सिक्का किंवा अंगठी टाकून पाणी प्यावे. नियमित हा प्रयोग केल्याने काही दिवसात पैश्याची समस्या दूर होईल आणि अनावश्यक खर्च होणार नाही.टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit