Connect with us

सेक्स करताना पुरूषांसाठी काही खास टिप्स

Love

सेक्स करताना पुरूषांसाठी काही खास टिप्स

सेक्सचा आनंद वाढवण्यासाठी काही सिक्रेट टिप्स आहेत ज्या फॉलो केल्याने तुम्हाला सेक्स मध्ये मिळणारा आनंद वाढेल.

१. एकमेकांजवळ येताना कोणत्याच प्रकारचा तणाव असू नये, आणि अशी कोणतीही गोष्ट बोलू नये जेणेकरून आपली पत्नी नाराज होईल.

२. जेव्हा आपण एकांतात असाल तेव्हा आपल्या पत्नीला आपल्या मिठीत घ्या. चुंबनाद्वारे आपलं प्रेम तिच्यासाठी व्यक्त करा.

३. सेक्स म्हणजे फक्त संभोग समजू नका. जेव्हा आपली पत्नी तयार असेल तेव्हाच संभोग करा. नाही तर ओरल सेक्स पर्यंतच मर्यादीत राहा.

४. जेव्हा आपली पत्नी आपल्याजवळ असेल तेव्हा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीबाबत बोलू नये, तिच्या मनात काय आहे ते विचारावे.

५. बंद रूममध्ये आपली पत्नी असल्यास लगेचच संभोग करण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे नकारात्मक प्रभाव पडतो.

६. जवळ आल्यानंतर आपल्या पत्नीला जवळ घ्या, तिला आपल्या छातीशी कवटाळावे, त्यामुळे तिला कितीही तणाव जाणवत असला तरीही ती विसरून जाईल.

७. संभोग झाल्यानंतर लगेचच झोपू नये. जोपर्यंत आपल्या पत्नीला झोप येत नाही तोवर तिच्याशी गप्पा माराव्यात.

८. जर शक्य असल्यास सौम्य संगीत लावावं आणि लाईट जरा मंद कराव्यात.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top