Uncategorized

Shocking: टाइगर आणि दिशा पाटनी यांच्या नात्यात दुरावा, या व्यक्तीमुळे झाला का ब्रेक अप ?

दिशा पाटणी आणि टाइगर श्रॉफ़ बॉलिवूड मधील सगळ्यात जास्त पॉप्युलर कपल्स मधील एक  आहे. या दोघांची जोडी फैन्स पसंत करतात. परंतु टाइगर आणि दिशा या दोघांनी आपल्या नात्याची कबुली अजून दिलेली नाही आहे. आता यांच्या रिलेशनशिप बद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पिंकविला च्या एक रिपोर्ट अनुसार टाइगर आणि दिशा यांचे ब्रेक अप झाले आहे. या एंटरटेनमेंट पोर्टल च्या सूत्रांच्या अनुसार, “टाइगर आणि दिशा यांचे रिलेशनशिप मागील काही काळापासून एका वाईट काळातून जात आहे. त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांचा दोघांचा ब्रेक अप झाला आहे. काही आठवड्या पूर्वी दोघांनीं हा निर्णय घेतला होता. त्यांच्या जवळील लोकांना माहीत होते कि असे काही होऊ शकते.”

या कपल च्या जवळील एका सूत्रानुसार, दीर्घकाळा पासून दोघांच्या मतभेद होते. पण ते सगळे व्यवस्थित करत होते कारण त्यांना एकत्र राहायचे होते. आता त्यांना यांची जाणीव झाली कि ते मैत्रीच्या नात्यात चांगले आहेत. या निर्णयाच्या नंतर देखील दोघे एकमेकांचे मित्र राहतील.” दिशाला आदित्य ठाकरे सोबत देखील अनेक वेळा पहिले गेले आहे पण ते त्यांच्या ब्रेक-अप चे कारण नाहीत.

आपल्या माहितीसाठी टाइगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांनी एक चित्रपट सोबत केला आहे. आम्ही येथे “बागी 2” बद्दल बोलत आहोत. याच सोबत दोघांना ‘बेफिक्रे’ नावाच्या एका म्युजिक व्हिडियो मध्ये देखील पाहिले गेले होते. टाइगर आणि दिशा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button