foodhealth

थायरॉइडच्या कारणामुळे जर वाढत असेल वजन तर हा उपाय दोन्ही दूर करेल, फक्त 15 दिवसात दिसायला लागेल फरक

आपण सर्व आपल्या कामात एवढे व्यस्त होतो की आपल्याला शरीराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे अनेक आजार नकळत आपल्या शरीरात एन्ट्री करतात आणि आपल्याला कळत सुध्दा नाही. आज आम्ही तुम्हाला अश्याच आजारा बद्दल सांगत आहोत ज्याचे नाव आहे थायरॉइड. खरेतर थायरॉइड हा काही गंभीर आजार नाही पण तरीही तुमच्या शरीराला काही प्रमाणात हा नुकसान करतो. असे समजा की तो स्वता काही आजार नाही पण ग्लैंड कार्यप्रणालीत आलेल्या समस्यामुळे होतो. हा आपल्या सोबत अनेक आजार घेऊन येतो.

यासाठी व्यक्तीला याबद्दल सतर्क राहीले पाहिजे. थायरॉइडची समस्या होण्याचे प्रमाण पुरुषांच्या पेक्षा जास्त महिलांमध्ये आहे. हा आजार होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. हा आजार होण्याचे कारण या बद्दल व्यवस्थित माहीती नसणे देखील असू शकते कारण याची लक्षणे ओळखली जाऊ शकतात. ज्यामुळे या आजाराचा योग्य वेळेस उपचार केला जाऊ शकतो.

थायरॉइड एक साइलेंट किलर मानला जातो कारण हा होण्याची लक्षणे व्यक्तीला हळूहळू समजतात आणि जेव्हा समजतात तेव्हा तो पर्यंत त्या व्यक्तीच्या इम्यून सिस्टिम मध्ये गडबड झालेली असते. थायरॉइड मुळे काही लोकांचे वजन एवढे वाढते की त्यांना त्यामुळे कोणतेही काम करणे अशक्य होते. त्यामुळे वाढलेले वजन तुम्हाला इतर अनेक आजारा मध्ये ढकलते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की थायरॉइडमुळे वाढणारे वजन कमी कसे करू शकता.

एल्कोहलचे सेवन

सर्वात पहिले जेवढे होईल तेवढ्या लवकर तुम्ही जर एल्कोहल सेवन करत असाल तर ते बंद करा कारण थायरॉइड ग्रस्त व्यक्तीने एल्कोहल सेवन केल्याने त्याचे वजन वाढू शकते. सोबतच एनर्जी लेवल कमी होण्या व्यतिरिक्त रात्री झोप न येणे, बेचैनी आणि घबराट यासारख्या समस्या होऊ शकतात.

वेळेवर औषधे घेणे

थायरॉइडची औषधे वेळेवर घेतली नाहीतर समस्या वाढू शकते यासाठी लक्षात ठेवा की औषधे वेळेवर घ्या.

हेल्दी अन्न

लक्षात ठेवा की थायरॉइड मध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज वेळेवर हेल्दी अन्न सेवन केले पाहिजे. आपल्या लंच मध्ये भाज्या आणि फळे जास्त समाविष्ट करा. याव्यतिरिक्त डेयरी प्रोडक्ट आणि प्रोटीन युक्त पदार्थांचे सेवन करू नका.

नियमित व्यायाम

नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे तुम्ही दररोज कमीतकमी 30 मिनिट चालण्याचा व्यायाम केला पाहिजे.

वजन कमी करण्यासाठी खालील घरगुती उपाय करा

यासाठी सर्वात पहिले आवळा चूर्ण आणि मध घ्यावे जे सर्वत्र उपलब्ध आहे. तुमच्या माहीतीसाठी थायरॉइड ग्रस्त रुग्णांना या उपायाचा फरक 15 दिवसात दिसण्यास सुरुवात होईल.

सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मध (ऑर्गेनिक मध) मध्ये 5-10 ग्राम आवळा चूर्ण मिक्स करून बोटाने चाटावे ही प्रक्रिया पुन्हा रात्री जेवल्यानंतर 2 तासांनी झोपताना करावी. हा अत्यंत सोप्पा उपाय आहे पण रामबाण उपाय आहे जो वाढते वजन कंट्रोल करते.


Show More

Related Articles

Back to top button