celebritiesentertenment

बॉलीवूडचे हे प्रसिध्द कलाकार इंग्रजी मध्ये बोलू शकत नाहीत, 4 नंबर वर असलेल्या कलाकाराचे नाव तर आश्चर्यदायक आहे

बॉलीवूडची दुनियाच वेगळी आहे येथील प्रत्येक कलाकाराची आपआपली वेगळी खासियत आहे. आज आम्ही अश्या काही कलाकारांच्या बद्दल तुम्हाला माहीती सांगत आहोत जे लोकांसोबत आणि मिडिया सोबत देखील संपर्क करताना इंग्रजी भाषेत बोलणे टाळतात आणि हिंदी किंवा त्यांच्या आवडीच्या भाषेला प्राधान्य देतात.

चला तर पाहू कोण आहेत हे कलाकार जे इंग्रजी मध्ये बोलत नाहीत

कंगना रनौत

बॉलीवूडची क्वीन असे संबोधली जाणारी कंगना रनौत आपल्या तडकाफडकी बोलण्यासाठी प्रसिध्द आहे. बॉलीवूड मध्ये असे काही मोजकेच कलाकार आहेत जे न घाबरता कोणत्याही पद्धतीने आपले मत व्यक्त करतात. पण तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की कंगनाला आपले उच्चशिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही किंवा असे म्हंटले की तीने ते केले नाही तर ते योग्य राहील. त्यामुळे तीचे इंग्रजी कच्चे आहे. तीने पैसे आणि नाव कमावण्यासाठी आपली स्कूल लाईफ संपल्यावर लगेच फिल्म इंडस्ट्री जॉईन केली होती.

अक्षय कुमार

बॉलीवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार याला इंग्रजी येत नाही असे नाही पण तो नेहमी हिंदी भाषेत बोलणे पसंत करतो. असे तो त्याचे खराब इंग्रजी लपवण्यासाठी करतो. तुमच्या माहितीसाठी त्याने कराटे शिकण्यासाठी कॉलेज करण्याचे टाळले होते, तो कॉलेजमध्ये गेलाच नाही.

रजनीकांत

गरीब परिवारात जन्मलेले रजनीकांत यांनी जीवनात अनेक संघर्ष केले आहेत. त्यांचे उच्च शिक्षण झालेले नाही. तसेच त्यांचे इंग्रजी कच्चे आहे पण त्यांचे तमिळ एकदम फ्युएंट आहे. तमिळ लोक त्यांना देवाचा दर्जा देतात.

धानुष

साउथ इंडियन स्टार आणि रजनीकांत यांचे जावाई धानुष आपले गाणे वाई डिश कोलावरी ने प्रसिध्द झाले होते. पण तुम्हाला आश्चर्य होईल की धानुष इंग्रजी मध्ये संवाद करत नाहीत आणि तमिळ मध्ये बोलणे पसंत करतात.

राखी सांवत

नेहमी चर्चेत राहण्यासाठी प्रसिद्ध असलेली राखी सावंत आपले म्हणणे हिंदी मध्ये मांडणे पसंत करते कारण तिला इंग्रजी येत नाही.


Show More

Related Articles

Back to top button