Connect with us

हे आहेत वाईट काळ येणार असल्याचे संकेत, दिसले हे संकेत तर समजावे की येणार आहे मोठे संकट

Astrology

हे आहेत वाईट काळ येणार असल्याचे संकेत, दिसले हे संकेत तर समजावे की येणार आहे मोठे संकट

कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य सोप्पे नसते. व्यक्तीच्या आयुष्यात जर त्याला सुख मिळाले असेल तर त्याला दुख पण नक्कीच मिळाले असेल. कारण आयुष्याचे दुसरे नाव आहे सुख आणि दुख. जर ईश्वराने माणसाला फक्त सुख दिले असते तर माणसा पेक्षा मतलबी कोणीही नसते. तर सुखामध्ये कोणीही देवाची आठवण करत नाहीत. व्यक्तीने देवाचे नाव नेहमी लक्षात ठेवावे यासाठीच बहुतेक देवाने माणसाला दुख दिले असावेत.

याबद्दल दुमत नाही की वाईट काळा नंतर नेहमी चांगला काळ येतो आणि चांगल्या काळाच्या नंतर वाईट काळ येणे स्वाभाविक आहे. परंतु पण तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की वाईट काळ येण्याच्या अगोदर व्यक्तीला काही संकेत मिळतात ज्यांच्या बद्दल कदाचित आपल्याला माहीती नाही. पण जर तुम्हाला हे संकेत माहीत असतील तर भविष्यात तुम्ही वाईट काळाचा सामना करण्यासाठी अगोदरच तयार राहाल. तर चला पाहू काही असे संकेत जे तुमच्यासाठी उपयोगी सिद्ध होतील.

हे आहे वाईट काळ येण्याचे काही खास संकेत

माणसा प्रमाणेच झाडाझुडपांच्या मध्ये देखील जीव असतो, ते देखील श्वास घेतात आणि आपले जीवन जगत असतात. संकटाच्या वेळे बद्दल आपण माणसे जरी अंदाज करू शकत नसलो तरी त्यांना याचा अंदाज अगोदरच येतो. जर तुमच्या घरामध्ये जर तुळशीचे रोपटे आहे आन ते अचानक एकदम सुकले तर समजावे की तुमच्या घरात लवकरच संकट येणार आहे. आणि तुम्हाला अगोदरच याबाबतीत सावध राहीले पाहिजे.

आजारपण देखील एक प्रकारे वाईट काळ येण्याचे संकेत देतात. यासाठी जर तुमच्या घरातील कोणताही सदस्य अचानक आजारी झाला आणि अनेक प्रयत्न करून देखील त्याला आराम पडत नसेल तर समजावे की लवकरच संकट येणार आहे.

कोणत्याही घरामध्ये सुख येण्यासाठी माता लक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न असणे आवश्यक आहे. लक्ष्मी मातास प्रसन्न करण्यासाठी आपल्याला घरात साफसफाई ठेवली पाहिजे. पण घरामध्ये भरपूर साफसफाई करून देखील घरात घाण होत असेल तर समजावे की देवी तुमच्यावर रागावणार आहे आणि तुमच्या वर धनाच्या कमीचे संकट येणार आहे.

बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल की मुंग्या आणि किडे गोड पदार्थाकडे आकर्षित होतात. पण याच्या विरुध्द तुमच्या घरातील नमकीन पदार्थात मुंग्या लागल्या तर समजावे की तुमचा वाईट काळ जवळच आहे.

काच आणि चीनी मातीची भांडी शुभ मानले जातात. पण जर तुमची अशी भांडी जर सारखी फुटत असतील तर समजावे तुमच्यावर वाईट काळाचे संकट येणार आहे.

काही वेळा जेवताना पहिला घास कडू लागतो आणि दुसरा घास ठीक लागतो. जर तुमच्या सोबत असे झाले समजा की तुमचा कोणी जवळचा व्यक्ती तुमच्यासाठी वाईट काळ घेऊन येणार आहे आणि नात्यात वाईट पण येणार आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top