Connect with us

तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या या चुका हळूहळू डोक्यावर करतात वाईट परिणाम

Health

तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या या चुका हळूहळू डोक्यावर करतात वाईट परिणाम

नेहमी असे बोलले जाते की चुका या माणसाकडूनच होतात. पण व्यक्ती दिवसभरा मध्ये अश्या अनेक चुका करतात ज्याचा परिणाम त्याच्या जीवनावर आणि आरोग्यावर होत असतो. काही वेळा व्यक्तीला हे समजत नाही की त्याने केलेल्या चुकांचा परिणाम त्याला त्याने पूर्वी केलेल्या गोष्टींचा विसर पाडतो. अर्थात आपल्या कडून केले गेलेल्या अनेक चुका या आपल्या डोक्यावर परिणाम करत असतात त्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होते. यामुळे हळूहळू गोष्टींचा विसर पडत जातो.

आपण केलेल्या चुकांच्या मुळे ब्रेन टिश्यूज डैमेज होतात आणि अल्जाइमर सारख्या समस्या होतात. यामुळे आपले डोके व्यावास्थिक काम करत नाही. अल्जाइमर झाल्यानंतर व्यक्तीला गोष्टींचा विसर पडतो. जर या चुकांना वेळीच सुधारले गेले तर बुद्धी आणि डोके निरोगी ठेवता येईल. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरचे म्हणने आहे की रोज करण्यात येणाऱ्या काही चुका लवकरात लवकर सुधारल्या पाहिजेत.

नाही केल्या पाहिजेत या चुका

एका निरोगी व्यक्तीला दररोज कमीतकमी 7-8 तास झोप पाहिजे असते. यामुळे डोके व्यवस्थित काम करते आणि व्यक्ती दुसऱ्या दिवशी स्वताला फ्रेश अनुभवतो. असे नाही केल्यास डोके व्यवस्थित काम करत नाही. वेळे अनुसार हळूहळू बुद्धीची काम करण्याची क्षमता कमीकमी होत जाते. याचा डोक्यावर वाईट परिणाम होतो.

आजचा तरुण वर्ग जंकफूड जास्त आवडते. घरी बनवलेले अन्न त्यांना तेवढे जास्त आवडत नाही. जंकफूड मध्ये एमएसजी मीठ असते हे डोक्याच्या न्यूरॉन रिसेप्टर्सना नुकसान करतात. जास्त जंकफूड सेवन केल्यामुळे कन्फ्युजन, डोकेदुखी आणि उल्टी सारख्या समस्या होतात.

अनेक लोकांना सवय असते की ते लहान आवाजात गाणी म्युजिक ऐकत नाहीत. खरेतर कानामध्ये इयरफोन लावून म्युजिक ऐकले नाही पाहिजे. पण जर ऐकतच असाल तर आवाज बारीक असावा. यामुळे कान खराब होतातच सोबतच ब्रेन टिशूजना नुकसान होते. सतत असे करत राहील्यामुळे अल्जाइमर होण्याची शक्यता असते.

आजकालचा युवा वर्ग हा धुम्रपान करणे म्हणजे एक फैशन मानते स्टेटस मानते ज्यामुळे ते सतत धुम्रपान करत असतात. स्मोकिंग करण्याची सवय शरीरावर अनेक वाईट परिणाम करत असतात. स्मोकिंगची सवय पुरुषांची सेक्सची क्षमता कमी करतो. स्मोकिंग करताना आपल्या बॉडी मध्ये अनेक हानिकारक केमिकल रिलीज होतात. यामुळे रक्त घट्ट होते आणि डोक्यामध्ये रक्त संचार व्यवस्थित होत नाही. यामुळे डोके कमजोर होते.

अनेक लोकांना सवय असते की त्यांना इतर लोकांच्या सोबत राहणे आवडत नाही. त्यामुळे ते आपला जास्त वेळ एकटे घालवतात. संशोधना मध्ये असे समोर आले आहे की अधिकतर एकटे राहणाऱ्या लोकांना अल्जाइमर होण्याचा धोका असतो. एकटे राहील्यामुळे डोक्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : दुकानदाराच्या एका छोट्याश्या चुकी ने महिलेला बनवले करोडपती, पहा काय चूक केली दुकानदाराने

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top