celebrities

या आहेत बॉलीवूडच्या नेचुरल ब्यूटी एक्ट्रेसेस ज्यांनी आज पर्यंत कधी नाही केली प्लास्टिक सर्जरी, तिसऱ्या नंबरच्या एक्ट्रेसचे नाव आश्चर्याचा धक्का देणारे

आपल्या सर्वांनाच माहित आहे की बॉलीवूड एक्ट्रेस आपली सुंदरता दाखवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करतात. ते आपले नाक, कान, पतले ओठ आणि फ्लैट चेहरा अजून जास्त सुंदर करण्यासाठी नेहमी स्टाईलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी तसेच काही तरी नवीन ट्राय करण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतात. जवळपास बहुतेक कलाकारांनी आपल्या मध्ये असलेले व्यंग लपवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे. परंतु यास देखील अनेक अपवाद आहे असे अनेक कलाकार आहेत जे नैसर्गिक पणे सुंदर आहेत आणि त्यांनी अजूनही कोणतीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. चला तर पाहू असे कोणते कलाकार आहेत ज्यांनी कोणतीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही आणि तरी सुध्दा ते ज्यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे त्यांच्या पेक्षा अधिक जास्त सुंदर आहेत.

परणीति चोपड़ा

परणीति चोपड़ा ने कोणतीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही, परंतु हिने सुंदर दिसण्यासाठी आपले वजन मात्र कमी केले आहे.

जैकलीन फर्नेंडीज

हिची सुंदरता आणि हॉट फिगर पाहून सर्वांना असे वाटते की हिने प्लास्टिक सर्जरी केली असावी परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की जैकलीनने कोणतीही सर्जरी केली नाही आणि तरी ती अत्यंत सुंदर दिसते.

कृति सैनॉन

हि नैसर्गिकपणे एवढी सुंदर दिसते की सुंदर दिसण्यासाठी तिला कोणतीही सर्जरी करण्याची गरजच कधी पडली नाही.

विद्या बालन

विद्या बालनने आपला लुक प्लास्टिक सर्जरीच्या मदतीने कधीही बदलला नाही.

दीपिका पदुकोण

हिच्या नैसर्गिक सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. दीपिकाने देखील सर्जरी केली नाही.

आता तुम्ही सांगा यापैकी कोणत्या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज आहे का?


Show More

Related Articles

Back to top button