Beauty Tips in Marathihealth

5 कारणे असतात अंडरआर्म्स काळे पडण्यामागे

अंडरआर्म्स म्हणजेच बगल काळी होणे ही तशी सामान्य बाब आहे. परंतु तरीपण या 5 कारणाचा विचार नक्की केला पाहिजे.

तुम्ही हेयर रिमुव्हल क्रीम वापरता का?

अनेक लोक हेयर रिमूव्हल क्रीमचा वापर करतात त्यामुळे देखील अंडरआर्म काळे होण्याची शक्यता आहे. यासाठी जर तुम्ही देखील केस काढण्यासाठी हेयर रिमूव्हल क्रीमचा वापर करत असाल तर त्वरित हे बंद करा.

वाचा : Beauty Tips in Marathi

केस काढण्यासाठी राझर वापरणे

बहुतेक लोक केस काढण्यासाठी स्वता किंवा सलून मध्ये रेझर वापरून केस काढतात. असे केल्यामुळे केस कडक होतात आणि त्वचा काळी पडते.

तुम्ही डिओ वापरता का?

बाजारात मिळणाऱ्या डिओ आणि परफ्युम मध्ये केमिकल असतात त्यामुळे तुमची त्वचा काळी होऊ शकते. त्यामुळे अशी उत्पादने वापरणे टाळावीत.

डेड स्कीन

डेड स्कीन काळी असते आणि काही काळाने ती आणखीन काळी आणि कडक होते. यापासून वाचायचे असेल तर नियमित स्वच्छता ठेवा.

सतत घाम येणे

तुम्हाला जास्त घाम येत असेल तर यामुळे अंडरआर्म स्कीन काळी पडू शकते.

यापैकी कोणत्या कारणामुळे तुमचे अंडरआर्म काळे पडत आहेत हे शोधून काढा आणि ते टाळा.


Tags
Show More

Related Articles

Back to top button