Connect with us

चुटकी सरसी काढा आपल्या दातांवरचा जमा झालेला मळ, फक्त करायच हे काम ज्याने दात चमकतील मोत्या सारखे

Health

चुटकी सरसी काढा आपल्या दातांवरचा जमा झालेला मळ, फक्त करायच हे काम ज्याने दात चमकतील मोत्या सारखे

व्यक्तीचे खळखळत्या हास्या मध्ये त्याचे चमकते दात महत्वाची भूमिका बजावतात. सफेद आणि चमकणारे दात प्रत्येकाला पाहिजे असतात. चमकते आणि सफेद दात व्यक्तीच्या हसण्याला चार चांद लावतात. काही लोक असे असतात जे दिसतात तर अतिक्षय सुंदर पण त्यांनी तोंड उघडले की त्यांचे पिवळे दात दिसतात आणि त्यामुळे त्यांची सुंदरता ही कुरूप बनते. आज आम्ही तुम्हाला काही असे घरगुती उपाय सांगत आहोत ज्याच्या वापराने तुमचे पिवळे दात मोत्यासारखे चमचम करायला लागतील आणि तुमचे हास्य सुंदर दिसायला लागेल.

दातावर जमा झालेला मळ दूर करण्याचे घरगुती उपाय

लिंबू, मिंट ऑइलआणि पाणी यांचे मिश्रण तयार करा आणि एक-एक थेंब दातावर लावा. असे केल्यामुळे दातावर जमा झालेला मळ लवकर स्वच्छ होतो.

नारळाच्या तेलाचे भरपूर फायदे असतात पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल की नारळाचे तेल दातावर जमा झालेला मळ आणि काळेपणा दूर करू शकतो.

ग्लिसरीन, बैकिंग सोडा, एलोवेरा जेल आणि लेमन सर्व पाण्यात एकत्र करून पेस्ट बनवा आणि हे दात साफ करण्यासाठी वापरा. असे केल्याने दातावरील मळ निघून जाईल.

संत्र्यात एंटी ऑक्सीडेंट असते जे दात स्वच्छ करण्यास मदत करते. संत्र्याचा रस थोडावेळ तोंडात धरून ठेवा आणि त्यानंतर बाहेर काढा.

दातावर जमा झालेला मळ काढण्यासाठी आठवड्यातून एकवेळा तीळ चावा, याने दातावरचा मळ निघेल.

हलक्या गरम पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करून ब्रश केल्याने देखील दाताचा मळ निघतो.

कडूलिंबाच्या काडीने ब्रश केल्याने बैक्टीरिया दूर होतात.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 3 दिवस करा या वस्तूचे सेवन, कधी येणार नाही हार्ट अटैक चा प्रॉब्लेम

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top