Connect with us

3 मिनिटामध्ये पिवळ्या दातांच्या पासून सुटका, करा एल्युमिनियम फॉयलचा हा छोटासा उपाय

Health

3 मिनिटामध्ये पिवळ्या दातांच्या पासून सुटका, करा एल्युमिनियम फॉयलचा हा छोटासा उपाय

व्यक्तीच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात त्याचे सफेद दात महत्वाची भूमिका बजावतात. आपल्याला लहानपणा पासून शिकवले जाते की दातांची काळजी कशी घेतली पाहिजे. आपल्याला हे पण शिकवले जाते की रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याच्या अगोदर ब्रश केले पाहिजे. जे लोक आपल्या दातांची काळजी व्यवस्थित घेत नाहीत त्यांचे दात लवकर खराब होतात. तुम्ही पाहिले असेलच की लोकांचे दात मोत्यासारखे सफेद असतात तर काही लोकांचे दात पिवळे असतात. पिवळे दात असण्याची अनेक कारणे असतात.

पिवळे दात असण्याचे कारण चुकीच्या पद्धतीचे खाणेपिणे देखील असते. फास्टफूड, गोड व्यक्तीच्या दाताला चिकटते ज्यामुळे दात पिवळे पडतात. ज्यालोकांचे दात पिवळे असतात ते लोकांच्या समोर हसताना 100 वेळा विचार करतात. पाण्यामध्ये असलेले कैमिकल्स, तंबाखू आणि कलर्ड फुड्स जास्त वापरल्यामुळे देखील दात पिवळे होऊ शकतात.

तसे तर मार्केट मध्ये दात सफेद करण्यासाठी विविध प्रोडक्ट मिळतात, जे डावा करतात की त्यांच्या वापराने काही दिवसात दात मोत्यासारखे चमकतील. मार्केट मध्ये मिळणारे हे प्रोडक्ट महाग असतात ज्यामुळे लोक त्यांना खरेदी करत नाहीत पण तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला एक असा छोटा उपाय सांगत आहोत जो केल्यामुळे पिवळे दात दुधा सारखे सफेद होतील.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या वस्तूची गरज आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्येच सहज उपलब्ध होईल. येथे आम्ही ज्या वस्तू बद्दल बोलत आहोत ती अन्न गरम ठेवणारी एल्युमिनियम फॉयल आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एल्युमिनियम फॉयल दात सफेद करू शकते.

या वस्तूंची आहे आवश्यकता

दात सफेद करण्यासाठी तुम्हाला 3 वस्तूंची आवश्यकता पडेल. 2 चमचे हळद पावडर, 2 चमचे बेकिंग सोडा, 5 चमचे नारळाचे तेल आणि एल्युमिनियम फॉयल.

असा करायचा वापर

हा उपाय करण्याच्या अगोदर सर्वात पहिले तुम्हाला वरील सर्व साहित्य एका भांड्यात घेऊन व्यवस्थित एकत्र करायचे आहे आणि याची पेस्ट बनवून दातांवर ब्रशच्या मदतीने काही वेळ लावल्यानंतर धुवायची आहे. दात सफेद करण्याच्या दुसऱ्या उपायात तुम्हाला बेकिंग सोडा आणि एल्युमिनियम फॉयलचा वापर करू शकता. यासाठी टूथपेस्ट मध्ये थोडासा बेकिंग सोडा लावून दातांवर लावावा आणि वरून एल्युमिनियम फॉयल लावावी.

आता यास दातावर 3 मिनिट ठेवल्या नंतर ब्रशच्या मदतीने साफ करावे. जर तुम्ही आठवड्यातून 1 वेळा हा उपाय केला तर याचा परिणाम तुम्हाला दिसायला लागेल. यासोबतच तुम्हाला यागोष्टीची काळजी घ्यायची आहे की जेव्हा पण तुम्ही चहाकॉफी सेवन कराल त्यानंतर तुम्हाला ब्रश करायचा आहे.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : कोणाचाही विश्वास कसा जिंकाल

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top