Posted inMOBILE PHONES

Mobile Phone: अरे देवा! मोबाईल पाण्यात भिजला, पण काळजी करू नका ‘या’ टिप्स वापरा

Fix Your Wet Mobile Phone: आपल्या पैकी काही लोक प्रत्येक ठिकाणी सतत मोबाईल (Mobile Phone)घेऊन फिरतात. काहीजण तर बाथरूममध्ये देखील आपला मोबाईल फोन घेऊन जातात. पण अशावेळी फोन भिजण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी किंवा कधी पावसात भिजल्यामुळे फोन बिघडण्यापासून कसा वाचवता येईल चला समजून घेऊ. फोन भिजला नाही पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, कारण […]