celebritiesentertenmentPeople

भारतीय क्रिकेटचे हे गुपित तुम्हाला माहीत नसेल, जे आज पर्यत लपलेले आहे

आज पासून सुमारे तीन दशका पूर्वी जेव्हा भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तान खेळण्यासाठी गेली होती तेव्हा एका क्रिकेटरची नशा उतरवण्यासाठी भारत-पाक च्या टीमने एकत्र मिळून पाकिस्तानच्या एका क्रिकेटरला खूप मारले होते ज्यामुळे सर्वांना पोलीस स्टेशनची हवा खावी लागली होती.

त्यारात्री भारता सोबत पाकिस्तानचे खेळाडू पण पोलीस स्टेशन मध्ये होते.

चला पाहू सविस्तर माहीती काय झाले होते त्या रात्री ज्यामुळे भारतीय क्रिकेटरना अटक झाले होती.

ही गोष्ट साल 1982-1983 ची आहे जेव्हा भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर लाहोर मध्ये होती.

मैच सुरु होती आणि खेळाडू पिण्यासाठी (अर्थातच दारू) आतूर झाले होते. तेव्हा जहीर अब्बास ने आपल्या नातेवाईकाच्या घरी दारूची पार्टी आयोजित केली होती. त्यानंतर सर्व खेळाडूनी तेथे जाऊन पिणे सुरु केले. पार्टी रंगात आली होती तेव्हा पाकिस्तानी खेळाडू मोहसिन दारूच्या नशेत जहीरच्या घरातील महिलांची छेड काढू लागला. ज्यानंतर भारत-पाक टीमच्या खेळाडूनी मिळून त्याला चांगला चोप दिला. भांडणाचा आवाज ऐकून मोहल्ल्यावाल्यांनी पोलिसांना बोलावले.

असे पहिल्यांना झाले की पोलीस दोन्ही टीमच्या खेळाडूना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेली. ही बातमी सार्वजनिक होईल या अगोदर फजल महमूद जे लाहोरमध्ये आइजी होते त्यांनी प्रकरण सांभाळले आणि खेळाडू बदनामी होण्या पासून वाचले. सकाळी जेव्हा खेळाडू मैदानाकडे पोहचले तेव्हा त्यांनी मोहसिनला ताने देणे सुरु केले आणि मोहसिन हे गुपचूप ऐकून तेथून निघून गेला.

त्या रात्री सुनील गावस्कर सोबत कपिल देव, श्रीकांत, गुंडाप्पा विश्वनाथ, दिलीप वेन्सरकर, रवी शास्त्री हे पण पोलीस स्टेशन मध्ये होते.

याप्रकारे भारतीय क्रिकेटरना अटक झाली होती. पण सर्व खेळाडू सुखरूप तेथून परतले होते. पण त्या मैच दरम्यान काही खास करताना दिसले नाही. त्यावर्षी पाकिस्तानने भारताला 3-0 ने 6 टेस्ट मैच च्या सिरीज मध्ये हरवले होते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हाई अलर्ट! गृह मंत्रालयाची सूचना – मोबाइल मधून लगेच डिलीट करा हे 4 एप्स, नाहीतर तुमचे सर्व पैसे…


Show More

Related Articles

Back to top button