Astrology

7 सोमवार करावा हा सोप्पा उपाय, जीवनातील सगळ्या समस्या दूर होतील, मिळेल सुख-समृद्धी

भगवान शंकरा बद्दल भक्तांमध्ये या अलोट श्रद्धा पाहण्यास मिळते, भगवान शंकराच्या भक्तीमध्ये लोक तल्लीन होतात.असे मानले जाते कि भोलेनाथांच्या आराधनेने व्यक्तीचे सगळे दुःख दूर होतात, सोमवारचा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे आणि या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा अर्चना केली जाते आणि सगळे लोक आपल्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी भोलेनाथांना प्रार्थना करतात, तर भोलेनाथ देखील आपल्या भक्तांवर अगदी सहज प्रसन्न होतात. जो भक्त आपल्या खऱ्या श्रध्देने एक तांब्या पाणी भगवान शंकराला अर्पण करतो त्यावर भोलेनाथ आपली कृपा करतात आणि त्याच्या जीवनातील सगळ्या समस्या दूर करतात, या व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्रा मध्ये असे अनेक खास उपाय आहेत ज्यांच्या माध्यमातून भगवान शंकराची कृपा प्राप्त करता येऊ शकते. हे उपाय अगदी सोप्पे आहेत आणि कोणताही व्यक्ती सहज यांना करू शकतो.

आज या पोस्ट मध्ये ज्योतिष शास्त्रातील काही खास उपाय आपण माहीत करून घेऊ ज्यांच्या वापराने आपण आपल्या जीवनात असलेल्या सगळ्या समस्या पासून सुटका मिळवू शकतो आणि आपण एक सुखी-आनंदी आयुष्य जगू शकतो.

चला पाहू सोमवारी कोणते उपाय केले जाऊ शकतात

ज्योतिष शास्त्रामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे कि जर कोणतीही व्यक्ती लागोपाठ 7 सोमवार बाभुळाच्या झाडाच्या मुळाशी दूध अर्पित करतो तर तो व्यक्ती भगवान शंकराच्या कृपेस पात्र होतो या उपायाच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनातील विवाह संबंधित सगळ्या समस्या दूर होऊ शकतात.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये ग्रहांची दशा ठीक चालू नसेल तर या स्थिती मध्ये सोमवारच्या दिवशी चांदीचा नाग-नागिन नदीमध्ये प्रवाहित केल्याने ग्रह दोष दूर होतील.

जर सोमवारच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक केला तर यामुळे आपल्याला पुण्य मिळते आणि आपल्या जीवनातील समस्त बाधांपासून मुक्ती मिळते.

जर आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी प्राप्ती करायची असेल तर यासाठी आपल्याला सोमवारच्या दिवशी गव्हाच्या कणकेच्या गोळ्या बनवून मास्यांना खाण्यास दिल्या पाहिजेत, यामुळे आपल्या घरामध्ये बरकत होण्यास सुरुवात होईल आणि धनाची कोणतीही कमी नाही राहणार.

जर एखाद्याच्या कुंडली मध्ये पितृ दोष असेल तर अश्या स्थिती मध्ये सोमवारच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गहू आणि काळे तीळ दान करावे, यामुळे पितृ दोषापासून मुक्ती मिळते.

जर आपण सोमवारच्या दिवशी तांब्याचे भांडे, पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र, गहू, लाल चंदन भगवान शंकराला अर्पित केले तर यामुळे सगळ्या इच्छा पूर्ण होतील

जर आपण सोमवारच्या दिवशी भगवान शंकराचा चमत्कारिक मंत्र महामृत्युंजय मंत्र जप केला तर यामुळे अकाली मृत्यू पासून सुटका मिळते आणि आपले आरोग्य ठीक राहते.

जर आपण सोमवारच्या दिवशी गाईचे दूध शिवलिंगावर अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात यश प्राप्ती होते.

जर जीवनामध्ये पैश्यांच्या संबंधित समस्या सुरु असेल तर अश्या स्थिती मध्ये सोमवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडा जवळ माती मध्ये 1 रुपयांचा सिक्का गाडावा आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा लावावा, आपल्याला हे संध्याकाळी करावे लागेल, यामुळे धनाशी संबंधित समस्या दूर होतील.

Show More

Related Articles

Back to top button
Close