Breaking News

घरामध्ये या 4 जागी स्वस्तिक बनवणे असते अत्यंत शुभ, नेहमी राहते सुख शांती आणि दूर होते गरीबी

एका व्यक्तीला आयुष्यात दोन गोष्टींची आवश्यकता असते. पहिले सुख आणि दुसरा पैसा. आजच्या काळी या दोन वस्तू ज्याच्याकडे आहेत तो सगळ्यात लक्की व्यक्ती आहे. बहुतेक वेळा असे होते कि एखाद्या व्यक्ती जवळ भरपूर पैसे असून देखील तो सुखी नसतो, तर काही लोक कौटुंबिक रूपाने सुखी असतात पण पैश्यांची समस्या असते. अश्यात प्रश्न हाच निर्माण होतो कि शेवटी असे काय केले पाहिजे ज्यामुळे आपल्या जीवनात सुख आणि पैसे दोन्ही आले पाहिजेत. आज आपण याबद्दलचा उपाय जाणून घेऊ.या उपायाच्या अंतर्गत आपल्याला घरामध्ये काही खास जागांवर स्वस्तिक चे चिन्ह काढायचे आहे. स्वास्तिक हे हिंदू धर्मा मध्ये अत्यंत पवित्र मानले गेले आहे. हे एका शुभ संकेता प्रमाणे असते. यामध्ये पॉजिटीव्ह एनर्जी देखील भरपूर असते. तसेच हे एक भाग्याची निशाणी म्हणून देखील पाहिले जाते. हेच कारण आहे कि यास आपल्या निवासस्थानी म्हणजेच घरामध्ये लावण्याचे अनेक फायदे होतात. चला तर मंग जाणून घेऊ कोठे स्वास्तिकचे चिन्ह काढणे लाभदायक असते.

घरामध्ये जे पूजा स्थान असते म्हणजेच आपले देवघर किंवा देव्हारा येथे स्वास्तिकचे चिन्ह काढणे शुभ मानले जाते. यास आपण देव्हाऱ्यात समोर किंवा खाली बनवू शकता. या जागी स्वास्तिक चे चिन्ह काढल्याने सकारात्मक ऊर्जेचा स्टार पूजाघरात वाढतो. हि पॉजिटीव्ह एनर्जी पूजा करणाऱ्याचे माइंड शांत आणि सकारात्मक ठेवतो. तसेच यामुळे परमेश्वर देखील आकर्षित होतात आणि आपली मनोकामना लवकर पूर्ण करतात.घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढण्याचे अनेक लाभ असतात. यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह एनर्जी येत नाही. तसेच यामुळे लोकांची वाईट नजर देखील नाही लागत. स्वास्तिक असलेल्या दरवाजातून लक्ष्मी माता देखील प्रवेश करणे पसंत करते. अर्थात हे आपल्याला पैसे कमावण्याच्या संधी आणि घरास सुरक्षा दोन्ही देतात. स्वास्तिक सोबतच आपण दरवाजावर शुभ आणि लाभ यांचा उपयोग देखील करू शकता. यासाठी आपण शुभ आणि लाभ च्या मध्ये स्वास्तिक चे चिन्ह लावावे.

आपण ज्या तिजोरी किंवा कपाट मध्ये पैसे ठेवता त्यावर स्वास्तिकचे चिन्ह आवश्य बनवावे. यामुळे आपल्याला पैश्याची आवक नेहमी राहील सोबतच यामध्ये दिवसेंदिवस वाढ देखील होईल. स्वास्तिक चे चिन्ह आपल्या पॉजिटीव्ह एनर्जी ने लक्ष्मी माता आणि धन देवता कुबेर यांना आकर्षित करेल. यामुळे तिजोरीवर स्वास्तिक काढणे अनेक फायदे देतो. हे आपल्या धनाची समस्या देखील दूर करू शकते.

जर पती पत्नी मध्ये भरपूर वादविवाद होतात आणि त्यांचे आपसात जमत नसेल तर स्वास्तिक आपल्यासाठी लाभदायक होऊ शकते. आपण आपल्या बेडरूम मध्ये अश्या जागी स्वास्तिक लावा जेथे ते नेहमी येता जाता नजरेस पडेल. यामुळे पती पत्नीचे विचार सकारात्मक होतात आणि आपसात मतभेद होणार नाहीत. आपल्यास वाटले तर आपण स्वास्तिकची फोटो फ्रेम भिंतीवर लावू शकता. स्वास्तिकचे हे सोप्पे उपाय आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी घेऊन येतील. स्वास्तिक हे चिन्ह हिंदू धर्मा मध्ये शुभ चिन्ह मानले जाते. त्यामुळे आपण निसंकोचपणे यास वर सुचवलेल्या ठिकाणी काढू शकतात.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.