Breaking News

असे स्वप्न दिसणे असते शुभ, बदलते आपले भाग्य

स्वप्नशास्त्राच्या अनुसार स्वप्न म्हणजे भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेत मानले जातात. आपल्या सर्वांना स्वप्ने दिसतात, काही आपण विसरतो तर काही लक्षात राहतात. स्वप्न शुभ असो की अशुभ, आपण दिवसभर त्या स्वप्नांबद्दल विचार करत राहतो. चला, आज आपण स्वप्नाचे अर्थ जाणून घेऊ…

स्वप्ना मध्ये पोपट दिसणे : स्वप्नात पोपट पाहणे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्राच्या अनुसार, स्वप्नात पोपट दिसणे हे धन लाभ होण्याचे संकेत मानले जातात.

स्वप्नात पाल दिसणे : स्वप्नशास्त्राच्या अनुसार, स्वप्नात पाल दिसणे एक शुभ संकेत आहे. पाल दिसणे हे धन प्राप्तीचे लक्षण आहे.

स्वप्नात स्वत: ला आत्मह’त्या करताना पाहणे : स्वप्नात आत्मह’त्या करीत असल्याचे पाहून घाबरू नका. स्वप्नशास्त्राच्या अनुसार हे स्वप्न शुभ मानले जाते. हे स्वप्न आपले वय वाढले असल्याचा संकेत आहे आणि आपल्याला संपत्ती मिळणार आहे.

इमारतीचे बांधकाम होताना पाहणे : स्वप्नात इमारतीचे निर्माण होताना पाहणे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्राच्या नुसार, हे आपल्या प्रगतीचे लक्षण आहे. हे स्वप्न देखील आर्थिक फायद्याचे संकेत देते.

स्वप्नात स्वतःला गरीब पाहणे : स्वप्नशास्त्राच्या नुसार, स्वत: ला दारिद्र्यात पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पैसे मिळणार आहेत.

स्वप्नात साप दिसणे : स्वप्नशास्त्राच्या नुसार, स्वप्नात साप दिसणे शुभ मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की आपल्याला सरकारी क्षेत्रात फायदा होणार आहे. हे स्वप्न देखील मूल आणि संपत्तीचे लक्षण मानले जाते.

स्वप्नात गुलाबाचे फुल दिसणे : स्वप्नशास्त्राच्या नुसार, स्वप्नात गुलाबाचे दिसणे शुभ मानले गेले आहे, हे संकेत आहेत की आपल्या काही इच्छा पूर्ण होतील आणि आपले अडकलेले पैसेही परत येऊ शकतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.