celebritiesentertenment

सुपरस्टार सोबत लग्न केल्यावर चमकले या महिलेचे नशिब, पहिले होती एका सामान्य व्यक्तीची पत्नी

बॉलीवूडच्या दुनियेत राहणाऱ्या लोकांना प्रसिद्धी आणि नाव सहज मिळते. त्यासाठी व्यक्तीचे बॉलीवूडच्या जगासोबत कनेक्शन असणे पुरेसे आहे. जेथे कलाकार आपल्या कामामुळे नाव आणि फेम कमावतात तर दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या नावावाने प्रसिद्धी मिळवतात. होय बॉलीवूड मध्ये असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी प्रसिद्धी सहज मिळते. जसे बॉलीवूड हिरोच्या पत्नी नेहमी चर्चेत असतात हे तुम्हाला माहित असेलच, पण संजय दत्तच्या पत्नीची गोष्ट काही वेगळीच आहे.

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची तिसरी पत्नी म्हणून प्रसिध्द असलेली मान्यता दत्त आपल्या सुंदरतेने मोठ्या हिरोइन्सची बरोबरी करू शकते. मान्यता दत्त संजय सोबत जेथेही जाते तिथे लोकांच्या नजरा तिच्यावर असतात. कारण ती संजय दत्तची पत्नी आहे आणि तेवढीच सुंदर देखील आहे. होय मान्यता दत्त ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. संजय दत्तची लाइफ कोणत्याही बॉलीवूड फिल्म पेक्षा कमी नाही म्हणून तर त्याच्या लाइफवर आधारित संजू नावाचा चित्रपट येऊ गेला. आज आपण संजय दत्त बद्दल नाही तर संजयची पत्नी मान्यता दत्त बद्दल एक गुपित जाणून घेणार आहोत.

संजय दत्तच्या अगोदर या व्यक्तीसोबत मान्यताने केला होता विवाह

संजय दत्तची पत्नी झाल्या नंतर मान्यताच्या सुंदरते मध्ये वाढ झाली आहे. अत्यंत कमी लोकांना माहित आहे कि संजय दत्त सोबत विवाह करण्याच्या अगोदर मान्यताचा एका व्यक्ती सोबत विवाह झालेला होता. होय मान्यता एक सामान्य मुलगी होती आणि तिचे लग्न एका सामान्य व्यक्ती सोबत झाले होते. जो यादीवासात सोशल मिडीयामध्ये प्रसिध्द झालेला आहे.

मान्यताचे खरे नाव दिलनबाज शेख आहे. मान्यताचे लग्न मुस्लीम व्यक्ती सोबत झाले होते, पण कौटुंबिक कारणामुळे दोघांचा तलाक झाला, ज्यानंतर मान्यता त्याच्या पासून वेगळी झाली.

2006 मध्ये संजय सोबत झाली पहिली भेट

मान्यता दिसण्यास सुंदर आहे ज्यामुळे मान्यताला पाहिल्यावर संजय दत्त तिच्या प्रेमात पडला. मिडीया अनुसार संजय दत्तची पहिली भेट 2006 मध्ये झाली होती आणि त्यानंतर दोन वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. संजय दत्तने प्रेमा मध्ये या अगोदर अनेक वेळा धोका मिळाला होता, त्यामुळे तो यावेळी सावधानतेने प्रत्येक पाऊल ठेवत होता. वर्ष 2008 मध्ये संजय दत्तने मान्यता सोबत लग्न केले आणि तेव्हा पासून त्यांचे वैवाहिक जीवन चांगले सुरु आहे.

संजयच्या बाजूने नेहमी उभी राहिली मान्यता

मान्यता दत्त ने संजयला प्रत्येक कठीण प्रसंगात त्याची बाजू घेतली आहे आणि त्याला साथ दिली आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे कि संजयच्या आयुष्यात अनेक प्रकरणे झाली आहेत जे एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात शक्य नाहीत.

संजय दत्तची लाइफ सरळ आणि सोप्पी कधीच राहिली नाही आहे पण एक पत्नी म्हणून मान्यताने त्याला प्रत्येक प्रसंगात सोबत केली आहे आणि हेच कारण आहे कि आज त्यांचे कौटुंबिक आयुष्य आनंदात आहे. संजय आणि मान्यता एक दुसऱ्यावर खूप प्रेम करतात.

Related Articles

Back to top button