astrology

फक्त एक सुपारी आणि लवंग ज्या कामाचे पण नाव घ्याल समजा पूर्ण झालेच, हा आहे यशस्वी उपाय

आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्योतिष शास्त्रा मध्ये प्रत्येक समस्येसाठी काही ना काही उपाय आहे. यांना मंत्र साधना किंवा तोडगा असे म्हंटले जाते. या प्रकारच्या तोडग्यामध्ये सुपारीचा प्रयोग केला जातो.

ज्योतिष शास्त्राचे जाणकार आणि पूर्वापार समज आहे की सुपारी ही सर्व देवी-देवतांना आवडते आणि याच्या वापरामुळे कोणतीही समस्या अगदी सहज दूर होतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे सुपारीच्या वापरासाठी जास्त खर्च देखील येत नाही आणि फक्त दोन-पाच रुपयामध्ये तुम्ही सुपारी खरेदी करून तुम्ही तुमची समस्या दूर करण्यासाठी उपाय करू शकता.

सर्वात पहिले काय करावे लागेल.

तुम्ही एक लवंग घेऊन पुजेची सुपारी घेऊन गणपतीची पूजा केल्यामुळे दीर्घकाळा पासून अडकलेले काम पूर्ण होते. कोणतेही अडकलेले काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय अचूक मानला जातो.

घरातून बाहेर जाताना आपल्या सोबत एक सुपारी आणि लवंग सोबत घ्यावी. यातील लवंग तोंडात चघळावी आणि सोबतच श्री गणेशाय नमः असा जप करावा. आणि जेव्हा घरी परत याल तेव्हा सुपारी पुन्हा देवघरात किंवा तिजोरी मध्ये ठेवा. काही दिवसातच तुमची बिघडलेली कामे पुन्हा स्वताहून पूर्ण होतील.

तुमच्या द्वारे पूजेमध्ये वापरलेली सुपारी एक सिद्ध वस्तू असते. शास्त्रानुसार हिला गौरी-गणेश यांचे रूप मानले गेले आहे. या सुपारीला व्यवस्थित पणे तिजोरी मध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी माता घरामध्ये येते आणि व्यक्तीची आर्थिक प्रगती होण्यास वेळ लागत नाही.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा :  पैश्यांची चणचण आणि घरातील अशांती घालवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय


Show More

Related Articles

Back to top button