Uncategorized

सुहाना खानच्या सेल्फी मध्ये दिसली एक खास गोष्ट, तर लोक म्हणाले – ‘आम्हाला फार काळजी आहे त्याची’

बॉलिवूडचा किंगखान म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आजकाल प्रसिद्धी झोतात येत असते. सुहाना खानला आता बॉलिवूड स्टार समजले जाते आणि त्यामुळे ती अत्यंत पॉप्युलर झाली आहे. होय, सुहाना खानचे फोटोज अनेक वेळा सोशल मीडियावर वायरल होतात. सुहाना खानची फैन फॉलोईंग एखाद्या स्टार पेक्षा कमी नाही. बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्या अगोदरच सुहाना खान सोशल मीडियावर आपली लोकप्रियता दिवसेंदिवस वाढवत आहे, ज्याचा फायदा तिला आपल्या पहिल्या चित्रपटासाठी होऊ शकतो. चला तर पाहू आजच्या पोस्ट मध्ये काय खास आहे?

तसे तर सुहाना खान नेहमीच आपले फोटोज सोशल मीडियावर अपलोड करत असते, पण हल्लीच तिने एक सेल्फी अपलोड केली आहे, जी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. खरंतर सुहानाची ही सेल्फी तिच्या लूकमुळे ट्रेंड मध्ये नाही आहे तर लोकांना तिची काळजी होत आहे. एवढेच नाही, लोक सुहाना खानला फुकटचे सल्ले देत आहेत आणि तिची नाही तर सेल्फी मध्ये दिसणाऱ्या एका खास वस्तूची काळजी करत आहेत. बरं, आता तुम्ही विचार करत असाल कि सुहाना खानच्या सेल्फी मध्ये असे काय दिसले आहे, ज्याची लोकांना काळजी वाटत आहे.

वायरल होत आहे सुहाना खानची सेल्फी

हल्लीच सुहाना खानची एक सेल्फी वायरल झाली आहे, ज्यामध्ये तिने ट्यूब टॉप सह गळ्यात एक छोटेसे पेंडेंट घातले आहे. सुहाना खानची ही सेल्फी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एवढेच नाही तर लोक सुहाना खानला बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्याची मागणी करत आहेत. सुहानाचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे. या फोटोमध्ये सुहाना खान अत्यंत ग्लैमरस लूक मध्ये आहे. सुहाना खान आपल्या फैन्ससाठी नेहमी फोटो पोस्ट करत असते.

सुहाना खानची या विशेष वस्तूची होत आहे चर्चा

सुहाना खानने जो फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे त्यास काळजीपूर्वक पाहिल्यास समजते कि त्यामध्ये तिचा एटीएम कार्ड आहे. एटीएम कार्ड पाहून तिचे फैन्स तिची काळजी करत आहेत. खरंतर सुहाना खान ने आपल्या मोबाईल कवर मध्ये एटीएम कार्ड ठेवले आहे, जे फोटो मध्ये स्पष्ट दिसत आहे. एटीएम कार्ड पाहिल्या नंतर लोक म्हणत आहेत कि किंगखानची मुलगी आहे, यामध्ये करोडो रुपये असतील. एक युजर ने लिहले ही तर फार लकी आहे.

लवकरच करू शकते बॉलिवूड मध्ये डेब्यू

सुहाना खानचे फैन्स तिच्या डेब्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण शाहरुख खान सध्या त्यासाठी राजी नाही आहे. खरंतर, शाहरुख खान तिला आता शिक्षण पूर्ण करून नंतर एक्टिंग कोर्स करण्यासाठी प्रोत्साहीत करत आहे, ज्यानंतर ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवेल. याचा अर्थ स्पष्ट आहे कि सुहानाला बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन वर्ष लागू शकतात.

Related Articles

Back to top button