People

ती या मुलाची कोण आहे हे समजल्यावर तुमचा यावर विश्वास बसणार नाही

या जगात अश्याही काही गोष्टी आपण करू शकतो ज्या जवळ पास अशक्य असते. कारण वेळ ही कोणासाठी थांबत नाही ती नेहमी पुढे पुढे जात असते त्यामुळे हे थोडे कठीण वाटते. पण या फोटो मध्ये जी महिला दिसत आहे तीने अशीच एक जवळ जवळ अशक्य असणारी गोष्ट शक्य केली आहे.

वाढत वय थांबवणे आणि ऐन पन्नाशी मध्ये सोळा वर्षाच्या मुलीला पण लाजवेल असे तरुण दिसण्याची किमया साधने म्हणजे अशक्यच म्हंटले पाहिजे. पण या जगात काहीही शक्य आहे याचे आणखी एक उदाहरण म्हणून तुम्ही यांच्याकडे पाहू शकता. इंडोनेशिया मध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव आहे पुष्पा देवी. त्या एक व्यावसायिक आहेत. इंडोनेशिया मधील अनेक कार्यक्रमात आणि चर्चासत्रात त्या सहभाग घेतात. त्यांच्याकडे पाहून अनेकांना त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे कठीण जाते. कित्येक लोक त्यांना कॉलेजमध्ये मध्ये जाणारी तरुणी देखील समजतात. तर त्या जेव्हा त्यांच्या मुलांच्या सोबत बाहेर जातात तेव्हा लोक त्यांना मुलाची प्रेयसी असल्याची गल्लत करतात.

पुष्पा देवी आणि त्यांचे कुटुंब

पुष्पा देवी सोशल मेडिया वर प्रसिद्ध आहेत त्यांचे इन्स्टग्रामवर तब्बल अडीच लाखांच्या पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पुष्पा देवींना दोन मुले आहेत आणि मुलांची वये वीस वर्षाहून जास्त आहेत. त्या आपल्या चिरतरुण असण्याचे श्रेय योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांना देतात.


Show More

Related Articles

Back to top button