People

4 वर्षाच्या गोंडस मुलाला कोर्टाने सुनावली उम्र कैद, जाणून घ्या काय होता मुलाचा अपराध

यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही की कोर्टाने फक्त 4 वर्षाच्या मुलाला उम्र कैद सुनावली आहे. पण हे तर काहीच नाही याहून धक्कादायक गोष्ट ही आहे की या मुलाला कोणत्या गुन्ह्या बद्दल ही शिक्षा देण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला या बद्दल सविस्तर सांगत आहोत. या चार वर्षाच्या मुलावर असे गंभीर गुन्हे दाखल आहेत जे समजल्यावर तुम्हाला धक्का बसेल. चला पाहू हा प्रकार काय आहे आणि कोर्टाने या निरागस दिसणाऱ्या मुलाला आजीवन कारावास का दिला.

तुमच्या माहितीसाठी या चार वर्षाच्या मुलास आजीवन कारावास देण्याचा आदेश मिश्र मधील आहे जेथे या मुलावर दंगली बद्दल गुन्हेगार मानले गेले आणि त्यास उम्र कैद सुनवली गेली. या चार वर्षाच्या मुलाचे नाव मंसूर कुरानी अली आहे. यामुलावर मिश्र मधील मंदसौर येथे मागील वर्षी दंगल भडकवणे आणि लोकांच्या खुनाचा आरोप देखील आहे. हे सर्व आरोप एका महिलेने त्याच्यावर लावले आहे. ज्याच्या सुनावणीत कोर्टाने मुलाला उम्र कैद सुनावली. ही गोष्ट जेव्हा सामान्य लोकांना समजली तर यागोष्टीचा प्रचंड विरोध झाला आणि या केसला पुन्हा रीओपन केले गेले.

मंसूर अलीच्या वडिलांनी जेव्हा पुन्हा आपल्या मुलाला न्याय मिळण्यासाठी कोर्टामध्ये अपील केली तेव्हा कोर्टाने त्यांचे सर्व म्हणणे ऐकले आणि केस पुन्हा रिओपन केली. जेव्हा या निरागस मुलाची केस पुन्हा रिओपन केली तेव्हा तपासा दरम्यान समजले की दंगल झाली होती त्यामध्ये 114 लोक शामिल होते. यानंतर कोर्टाने मुलाला सोडण्याचा निर्णय घेतला आणि दंगली मध्ये शामिल 114 लोकांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. तुमच्या माहितीसाठी या 4 वर्षाच्या मुलाला शिक्षा सुनावल्यानंतर जेल मध्ये टाकण्यात आले होते आणि त्याने 1 वर्षाची शिक्षा पूर्ण केली आहे.

खरच अश्या कोर्टाचा आणि अश्या कायद्याचा काय फायदा जेथे अश्या निरागस मुलाला सजा दिली जाते आणि आरोपी खुलेआम फिरतात. असो पण जेव्हा या मुलाची केस रिओपन केली आणि सर्व तपास करून सुनावणी केली तर समजले की हा चार वर्षाचा मुलगा निरपराध आहे. खरतर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कसे काय एखादा 4 वर्षाचा मुलगा दंगल भडकावू शकतो. केसची पुन्हा सुनवाई झाल्यावर कोर्टाने मुलाच्या वडिलांची माफी मागितली आणि त्यांना भरपाई दिली.

या घटनेवर तुमची काय प्रतिक्रीया आहे कमेंट मध्ये लिहा.


Show More

Related Articles

Back to top button