health

आज पासूनच बंद करा रोज खाल्ली जाणारी ही वस्तू, अन्यथा तुमची किडनी होईल खराब

आजकाल व्यक्ती एवढा व्यस्त झालेला आहे कि त्याच्या जवळ कोणत्याही दुसऱ्या कामासाठी वेळ काढणे कठीण झालेले आहे आणि आपल्या शरीराकडे लक्ष तर तो अत्यंत कमी देतो, कारण व्यक्तीच्या आयुष्यात पैसे कमावणे हे एकमेव लक्ष झालेले आहे. परंतु आपण हे विसरतो कि जर शरीर निरोगी राहिले तर आपण पैसे कमावण्यासाठी सक्षम राहू. आणि जर शरीर निरोगी असले तरच आपण कमावलेल्या पैश्यांचा आनंद घेऊ शकू हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. यासाठी जेवढे होईल तेवढे आपल्या शरीराची काळजी घ्यावी हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे जी गोष्ट आपल्या आरोग्याशी निगडीत आहे.

तुम्हाला शरीराच्या संपूर्ण संरचने बद्दल तर माहित नसेल पण साधारण पाने माहित असेल कि शरीरातील प्रत्येक अंगाचे वेगवेगळे कार्य आहे आणि त्यांचे आपले वेगवेगळे महत्व आहे. आज आम्ही एका विशेष अंगा बद्दल बोलत आहे जे आपल्या शरीराला चालवण्यासाठी महत्वाचा आहे. आपल्या शरीरामध्ये दोन किडन्या असतात ज्या आपल्या शरीरामधील निर्माण झाले विषारी तत्व बाहेर काढण्याचे काम करते. जर एखाद्या व्यक्तीच्या किडनीने आपले काम करणे बंद केले तर त्याचे जीवन समाप्त होते.

हे काम न केल्यामुळे तुमची किडनी खराब होण्या पासून वाचू शकते

अनेक व्यक्तींना सवय असते कि ते आपली लघवी थांबवून ठेवतात म्हणजे ते त्वरित मुत्रविसर्जन करत नाहीत तर टाळाटाळ करतात. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर त्वरित आपली हि सवय बदला अन्यथा तुमच्या किडनीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या लांब प्रवासाला जात आहे आणि मुत्रविसर्जन थांबवून ठेवत आहेत तर त्याचा किडनीवर परिणाम होऊन नुकसान होते, त्यामुळे जसा मौका मिळेल तसे त्वरित मुत्र विसर्जन करावे.

आजकाल लोक दीर्घकाळ जागरण करतात. अनेक लोक रात्री मोबाईल वर चैटिंग करण्यात व्यस्त राहतात तर काही लोक रात्री नोकरी करतात. त्यामुळे झोप पूर्ण न होण्यामुळे त्यांच्या दिनचर्येवर परिणाम होतो आणि अनेक प्रकारचे आजार होतात ज्याचा सरळ परिणाम तुमच्या किडनीवर होतो. यासाठी तुम्ही दररोज 8 तास झोप घेणे आवश्यक आहे.

मीठ आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे परंतु याचा अतिरिक्त वापर आपल्या शरीराला हानिकारक ठरतो. याच सोबत आजकाल बाहेरील खाणेपिणे आणि कोल्ड ड्रिंक्सचे सेवन ज्यामुळे अनेक विषारी तत्व शरीरात प्रवेश करतात. यांचा प्रभाव किडनीवर होतो. यासाठी तुम्ही यागोष्टीकडे विशेष लक्ष द्या कि जेवढे शक्य असेल तेवढे बाहेरील खाणेपिणे टाळावे.

पाणी शरीरासाठी आवश्यक आहे. किडनी योग्य प्रकारे काम करते जेव्हा ती चांगल्या प्रकारे हाइड्रेट असते. योग्य प्रकारे पाणी न पिण्यामुळे रक्तामध्ये विषारी तत्व जमा होण्यास सुरुवात होते. शरीरात पाण्याची कमी असल्यामुळे हे विषारी तत्व शरीरा बाहेर निघू शकत नाहीते. एका शोधाच्या अनुसार प्रत्येक व्यक्तीने दिवसातून 12 ग्लास पाणी प्यावे.

आजकाल अनेक लोक व्यायामाच्या बद्दल जागरूक झालेले आहे. पण काही लोक आळस करून व्यायाम करत नाहीत. व्यायाम आपल्या शरीराला फीट ठेवण्या सोबत किडनीपण निरोगी ठेवते. वजन नियंत्रित ठेवल्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता कमी होते. यासाठी निरोगी किडनी पाहिजे असेल तर नियमित व्यायाम केला पाहिजे.

अनेक वेळा लोक कॉमन इन्फेक्शनचे शिकार होतात. हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या पर्यंत पसरते. सर्दी आणि फ्लू असे हे कॉमन इन्फेक्शन आहे ज्यावर लोक जास्त लक्ष देत नाहीत. नंतर हेच तुमची किडनी खराब होण्याचे कारण होते. जे लोक योग्य उपचार करत नाहीत आणि आराम करत नाहीत, त्यांची किडनी लवकर खराब होते.

अनेक वेळा काही लोकांना वेळोवेळी वेदनेची समस्या होते. त्यामुळे ते पेन किलर घेण्यास सुरुवात करतात. वेळोवेळी वेदनाशामक म्हणून पेन किलर गोळी खाणे तुमच्या किडनीला खराब करण्याचे कारण होऊ शकते. यासाठी यापुढे कोणत्याही छोट्या वेदनेसाठी पेन किलर खाऊ नका.


Show More

Related Articles

Back to top button