हिवाळ्यात पालक ज्यूस पिण्यामुळे मिळतात आश्चर्यकारक फायदे

पालक खाण्यामुळे मिळणारे फायदे आपल्या पैकी अनेकांना माहीत असतील. यामध्ये असलेले न्यूट्रिएंट्स आपल्याला अनेक आजारा पासून वाचवतात. पालक कोणत्याही रूपात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते पण यांच्या ज्यूसला पिण्यामुळे अनेक उत्तम फायदे मिळू शकतात. हिवाळ्यात पालकाचा ज्यूस पिण्यामुळे रक्ताची कमी होत नाही आणि स्किन ग्लोइंग राहते.

पालक मध्ये व्हिटामिन ए, सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स चांगल्या प्रमाणात असते. याच सोबत यामध्ये मैगनीज, कैरोटीन, आयरन, आयोडीन, कैल्शियम, मैग्नीशियम, पोटैशियम, सोडियम, फॉस्फोरस आणि शरीराला आवश्यक असलेले अमीनो एसिड देखील असते.

पालकाचा ज्यूस बनवण्याची रेसिपी

पालकचा ज्यूस बनवण्यासाठी सर्वात पहिले पालकची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत आणि त्यांना बारीक कापावीत. आता मिक्सर मध्ये थोड्या पाण्यासोबत पालकची पाने टाकून त्यास बारीक करावे. लक्षात असु द्या यास एकदम बारीक करायचे नाही आहे अन्यथा यातील फाइबर नष्ट होऊ शकतात.

पालक ज्युस एका बाउल मध्ये काढून घ्या. त्यामध्ये थोडे पाणी, भाजलेलं जीरे, काळ मीठ, मीठ आणि काळी मिरी टाकून मिक्स करा. चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता.

वजन कमी करण्यास मदत

वजन कमी करण्यासाठी पालक ज्यूस रोज पिणे फायदेशीर असते. पालक फाइबर युक्त असते ज्यामुळे हे दुसऱ्या आहाराला सहज पचन होते आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

स्किन राहते तरुण

जर आपल्याला त्वचेच्या संबंधित काही समस्या असेल तर आपण पालक ज्यूस पिणे आपल्यासाठी फायदेशीर राहील. पालक ज्यूस पिण्यामुळे त्वचा फ्रेश आणि तरुण राहते. हे केसांसाठी देखील चांगले मानले जाते.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

कैंसर सारख्या गंभीर आजारा पासून वाचण्यासाठी रोज पालक ज्यूस पिणे फायदेशीर आहे. अनेक रिसर्च मध्ये सांगितलं गेलं आहे कि पालक ज्यूस मध्ये क्लोरोफिल आणि फ्लेवोनोइड्स आढळते जे कैंसर कोशिकांच्या निर्माणा सोबत मुकाबला करण्यास मदत करतो.

बॉडी डिटॉक्स करतो

डायजेस्टिव्ह सिस्टम व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील पालक ज्यूस पिणे फायदेशीर असल्याचे मानले जाते. हे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. त्याच सोबत जर आपल्याला बद्धकोष्ठताची समस्या असेल तर पालक ज्यूस आपल्यासाठी फायदेशीर राहील.