dharmik

सोमवारी करा हे अचूक उपाय, धन मिळण्या सोबत विवाह समस्या दूर होईल

सगळ्या देवतांमध्ये भगवान शंकर यांना भोळे मानले गेले आहे यासाठी सगळे भक्त भगवान शंकरांना प्रेमाने भोलेनाथ म्हणतात. जर भक्ताने खऱ्या श्रद्धेने भगवान शंकराला एक तांब्या पाणी अर्पण केले तरी ते खुश होतात. यामुळेच त्यांना भोलेनाथ देखील बोलले जाते. भोलेनाथ ज्यांच्यावर आपली कृपा करतात त्या व्यक्तीच्या जीवनातील सगळ्या समया दूर होतात.

ज्या व्यक्तीवर भोलेनाथांची कृपा असते तो व्यक्ती आपले जीवन आनंदाने व्यतीत करतो. लोक भगवान शंकराची पूजा अर्चना दुखा पासून सुटका मिळवण्यासाठी करतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये काही ना काही दुख किंवा समस्या असतात जर काही सोप्पे उपाय केल्यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील समस्या दूर होतात.

भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी, विवाहा मध्ये येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी, धनाच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी मिळवण्यासाठी खालील उपाय करता येतात.

सोमवारी हे उपया करू शकता

सोमवारी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर दुधा मध्ये केसर मिक्स करून अर्पित केले तर यामुळे विवाहा मध्ये येणाऱ्या समस्या दूर होतात त्याच सोबत विवाह योग लवकर बनतो. याच सोबत जर पाण्यामध्ये काळे तीळ मिक्स करून शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमः शिवाय जप केल्यास अतरात्माला शांती मिळते.

जर आपल्या जीवनामध्ये धन प्राप्ती करण्याची इच्छा असेल तर यासाठी मास्यांना पिठाच्या गोळ्या खाण्यास घाला आणि असे करताना भगवान शंकराचे ध्यान करावे.

जर आपली मनोकामना पूर्ण करायची असेल तर सोमवारच्या दिवशी 21 बेल पत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे सगळ्या मनोकामना पूर्ण करावे.

जर सुख समृद्धी प्राप्ती करण्याची इच्छा असेल आणि दुख समस्या पासून सुटका मिळवायची असेल तर सोमवारी नंदी बैलास चारा खाऊ घालावे यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या समस्या दूर होतील.

सोमवारच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नाची कमी होणार नाही तसेच आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळेल.

आपल्या धनाची वाढ करण्यासाठी पारद शिवलिंगाची स्थापना केली पाहिजे आणि याची नियमित पूजा केली पाहिजे.

जर दीर्घकाळा पासून आजारपण आहे आणि अनेक उपचार करून देखील फायदा होत नसेल तर शिवलिंगावर 101 वेळा जलाभिषेक करू शकता आणि जलाभिषेक करताना ॐ जूं सः मंत्र जप केला पाहिजे.

Tags

Related Articles

Back to top button