health

डॉक्टर तुम्हाला देत असलेल्या कैप्सूल बद्दल धक्कादायक आणि किळसवानी गोष्ट समोर आली आहे

आजारी पडल्यावर अनेक वेळा आपण कैप्सूल खालली आहे. कैप्सूल दोन भागांनी बनलेली असते. बाहेरील बाजू जी रबरा प्रमाणे दिसते आणि आतल्या बाजू मध्ये औषध भरलेले असते जी शरीरामध्ये गेल्यावर लगेच मिसळते.

आता प्रश्न हा निर्माण होतो की कैप्सूलचे हे रबर सारखे दिसणारे हे अवरण बनते कशाचे? तुम्हाला कदाचित हे समजल्यावर किळस वाटेल पण तुमच्या माहीतीसाठी सांगत आहोत हे जिलेटिन असते. हे जिलेटिन प्राण्यांमध्ये असते.

अधिकतम कैप्सूल बनवण्यासाठी डुक्कर आणि बैल यांच्या मोठी आतडी आणि हाडे यांचा वापर केला जातो. प्राण्याच्या पासून बनलेल्या या कैप्सूलचे सेवन शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही लोक करतात.

भारताचा विचार केला तर येथे बनणाऱ्या 98 टक्के कैप्सूल जिलेटिन ने बनलेल्या असतात कारण हे स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे.

पण भारत सरकार ने काही दिवसापूर्वी झाड-वृक्ष यांच्या सेल्युलोज पासून कैप्सूल बनवण्याची गोष्ट केली होती. पण ही टेक्नोलॉजी सध्या माहागडी आहे.


Show More

Related Articles

Back to top button