money

50 करोड भारतीयांचे उघडले जाणार विश्वकर्मा अकाउंट, पेंशन सोबत मिळतील हे 10 फायदे

मोदी सरकार अनेक जनकल्याणकारी योजना आणल्या आहेत त्यामध्ये अजून एक योजना शामिल झाली आहे. चला पाहू याबद्दल सविस्तर माहिती आणि या योजनेचे फायदे.

मोदी सरकारने 50 करोड वर्कर्सना प्रॉविडेंट फंड, पेन्शन सहित अनेक सोशल सिक्योरिटी बेनेफिट देण्यासाठी युनिवर्सल सोशल सिक्योरिटी स्कीम तयार केली आहे. या स्कीम अंतर्गत सरकार 50 करोड वर्कर्सचे विश्वकर्मा अकाउंट उघडणार आहे. या अकाउंटच्या स्कीम मधून 50 करोड लोकांना पीएफ पेन्शन सह 10 पेक्षा जास्त सोशल सिक्योरिटी बेनेफिट मिळेल. या स्कीम मध्ये कोणीही काम करणारा जवळपास प्रत्येक भारतीय कवर होईल. म्हणजेच येणाऱ्या काळात सरकार सर्व वर्कर लोकांच्यासाठी पीएफ आणि पेन्शनची सुविधा करणार आहे. मोदी सारकारने या स्कीमचा ड्राफ्ट तयार केला आहे आणि पुढील महिन्यात या स्कीम वर सर्व स्टेकहोल्डर्स सोबत विचार विमर्श प्रक्रिया सुरु करेल.

कसे उघडेल विश्वकर्मा अकाउंट

या स्कीम अंतर्गत जर कोणताही वर्कर एखाद्या कंपनी मध्ये काम करत असेल तर त्या कंपनी किंवा संस्थेची जिम्मेदारी असेल कि त्या वर्करचे सोशल सिक्योरिटी अकाउंट विश्वकर्मा कार्मिक सुरक्षा खाता उघडले जाईल. जर कंपनी किंवा संस्थेने वेळोमर्यादेत त्याचे खाते उघडले नाही तर वर्कर स्वता आपले खाते उघडू शकतो. यासाठी सरकार वेगळी व्यवस्था करेल. त्याच सोबत जर कोणी स्वताचे काम करतो म्हणजे स्वयंरोजगार करत असेल तर त्याचे हि खाते तो उघडू शकतो. वर्करचे खाते हे पोर्टेबल असेल. म्हणजे जर कोणी दिल्ली मध्ये काम करत असेल आणि त्याचे विश्वकर्मा खाते उघडले गेले आणि नंतर तो मुंबईला येऊन काम करत असेल तर नवीन विश्वकर्मा खाते उघडण्याची गरज नाही. त्याचे पहिले वाले विश्वकर्मा अकाउंट सुरु राहील.

वर्कर्सची असेल वेगवेगळी कैटेगरी

सरकार या 50 करोड वर्कर्सची सामाजिक आर्थिक आधारावर वेगवेगळी कैटेगरी बनवेल. यामधील जो कमजोर सामाजिक आर्थिक आधारवाले वर्कर असेल त्यास आपल्या विश्वकर्मा अकाउंट मध्ये कोणतेही कंट्रीब्‍यूशन करावे लागणार नाही. त्यांचे पीएफ, पेन्शन सहीत दुसर्या सोशल सिक्योरिटी बेनेफिटसाठी पूर्ण कंट्रीब्‍यूशन सरकार करेल. तर असे वर्कर्स ज्यांची इनकम एवढी असेल कि जे विश्वकर्मा खात्यामध्ये कंट्रीब्‍यूशन करू शकतील. त्यांना विश्वकर्मा खात्यामध्ये सोशल सिक्योरिटी बेनेफिटसाठी कंट्रीब्‍यूशन करावे लागेल. हे त्यांच्या पगार किंवा वेज सेलिंगच्या 12.5 ते 20 टक्क्या पर्यंत असू शकते.

50 करोड लोकांना पीएफ पेन्शन सोबत मिळतील हे 10 फायदे

यूनीवर्सल सोशल सिक्‍योरिटी स्‍कीम अंतर्गत 50 करोड़ वर्कर्स लोकांना पीएफ, पेंशन सोबत मेडिकल बेनेफिट, इन्‍श्‍योरेंस कवर, सिकनेस बेनेफिट, मैटरनिटी बेनेफिट, अनइम्‍पलॉयमेंट बेनेफिट, डिपेंडेंट बेनेफिट इनवैले‍डिटी बेनेफिट आणि इंटरनेशनल वर्कर्स पेंशन बेनेफिट सहित 10 फायदे दिले जातील.

सध्या फक्त संगठीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच मिळते पीएफची सुविधा

सध्या फक्त संगठित क्षेत्र मध्ये काम करणाऱ्या वर्कर्स लोकांना पीएफ आणि पेंशनची सुविधा मिळत आहे. ईपीएफ एक्‍ट, 1952 च्या अंतर्गत जर कोणत्याही कंपनी किंवा संस्‍थान मध्ये 20 किंवा अधिक कर्मचारी काम करत असतील तर कंपनीने त्यांचा पीएफ कापणे आवश्यक आहे.

या योजनेची माहिती सर्वांना होण्यासाठी आर्टिकल जास्तीत जास्त शेयर करा आणि लाईक करा.


Show More

Related Articles

Back to top button