health

शरीरात वाढले आहे युरिक एसिड तर हे ड्रिंक्स करतील मदत तुम्हाला

शरीरातील रक्तप्रवाहा मध्ये उच्च युरिक एसिड ची उपस्थिती संधिवाताचे कारण होऊ शकते. धोकादायक पासून वाचण्यासाठी आपल्याला आपली इटिंग हैबिटस वर लक्ष देण्याची गरज आहे. योग्य खानपान आणि योग्य औषधे यांच्या मदतीने शरीरात बनणारे युरिक एसिड नियंत्रित करण्याचे काम करते.

युरिक एसिड वेस्ट प्रोडक्ट असते जे कोणत्याही प्रकारे आरोग्यासाठी लाभदायक नाही आहे. युरिक एसिडची अधिकता शरीराला अनेक प्रकारे नुकसान करू शकते. आज या पोस्ट मध्ये काही ड्रिंक बद्दल आपण माहीती घेऊ ज्यास पिण्यामुळे शरीरातील युरिक एसिडचा स्तर कमी होण्यास मदत होईल आणि याचा फायदा देखील मिळेल.

 

नारळ पाणी

युरिक एसिडच्या स्तरास नियंत्रिक करण्याचा चांगला मार्ग आहे. पाण्या शिवाय नारळ पाणी पण युरिक एसिड नियंत्रित करतो, हे एसिडला पातळ करतो आणि किडनी ला उत्तेजित करतो ज्यामुळे शरीरातून युरिक एसिड मुत्राच्या माध्यमातून बाहेर जाते.

मौसंबी आणि पुदिना

या ड्रिंक मध्ये व्हिटामिन सी असते, जे युरिक एसिडच्या स्तराला कमी करण्यास मदत करते. याचे सेवन करण्यासाठी मौसंबीचे साल काढून मौसंबी चे तुकडे कापून त्यामध्ये लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने टाकावीत आणि यास मिक्सर मध्ये ब्लैंड करून ज्यूस बनवून त्याचे सेवन करावे.

ब्लैक चेरी आणि चेरी

ब्लैक चेरी आणि चेरी यांचा ज्यूस युरिक एसिड मुले होणाऱ्या संधिवात किंवा किडनी स्टोन च्या समस्येत चांगला आहे. ब्लैक चेरी युरिक एसिड च्या सीरम स्तर ला कमी करून सांध्ये आणि किडनीतुन क्रिस्टल ला दूर करण्यात मदत करतो. यामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि एंटी इन्फ्लेमेंटर गुण असतात, जे युरिक एसिड कमी करण्यास मदत करते.

काकडीचे सूप

काकडीचे सूप शरीराला हाइड्रेट ठेवण्याच्या सोबतच युरिक एसिडच्या स्तरास कमी करण्यास मदत करतो. याचे सेवन करण्यासाठी एका जर मध्ये काकडीचा ज्यूस, 1/4 कप योगर्ट , पुदिना पाने आणि लिंबू रस टाकून ब्लेंड करा आणि थोड्यावेळ थंड करून सर्व करा.

पाइनएप्पल ज्यूस

या ज्यूस मध्ये व्हिटामिन सी सोबत इतर अँटीऑक्सीडेंट असतात जे युरिक एसिडचा स्तर कमी करून शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे शरीराला इतर दुसरे फायदे देखील मिळतात.

एप्पल व्हिनेगर

एप्पल व्हिनेगर शरीरातून युरिक एसिड कमी करण्यास मदत करते. एंटीऑक्सीडेंट आणि एंटीइन्फ्लेमेंटरी गुणा मुळे हे शरीरातील युरिक एसिड संतुलित करण्यास मदत करते.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचकांनी वरील माहितीचा वापर प्रत्येक्ष वापर करण्याच्या अगोदर सत्यता पडताळून घ्यावी ही विनंती. marathigold.com यापासून होणाऱ्या कोणत्याही प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्यास किंवा नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close