astrologyFeatured

येथे झाली होती माता सीतेची अग्नी परीक्षा, आज पण येथील पूर्ण माती आहे काळी

रामायण हिंदू धर्माचा एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान राम आणि सीता मातेचे वर्णन मिळते. आजही सर्व लोक श्रीरामाचे नाव घेतात आणि मोक्ष प्राप्त करतात. तसे तर रामायणा मध्ये भगवान रामा बद्दल अनेक किस्से आहेत पण सर्वात दुखदायी आहे माता सीतेचे हरण आणि त्यानंतर त्यांची अग्नी परीक्षा दिल्या नंतर जमिनीत जाने.

असे आहे माता सीतेचे मंदिर

माँ सीता अम्मा मंदिर श्रीलंका येथे बनले आहे. जसे भगवान राम भारतातील लोकांच्यासाठी पूजनीय आहेत त्याच पद्धतीने माता सीता श्रीलंकेत पूजनीय आहे. सीता मातेचे हे मंदिर एका डोंगरावर आहे. खास गोष्ट ही आहे की माता सीतेच्या मंदिरा व्यतिरिक्त येथे अजून मंदिर आहेत पण सीता मातेच्या मंदिराच्या आजूबाजूला आजही भरपूर वानर पहारा देताना पाहण्यास मिळतात.

पाहण्यास मिळतात महाबली हनुमानाच्या पायांचे निशाण

असे म्हंटले जातेकी माता सीतेच्या मंदिराच्या मागील बाजूस महाबली हनुमानाच्या पाऊल खुणा आहेत. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराच्या जवळच एक खास प्रकारच्या अशोकाचे झाड आहे.

खालील व्हिडीओ मध्ये पहा माता सिताचे ते मंदिर


Show More

Related Articles

Back to top button