celebritiesentertenmentviral

अजय देवगन ची पत्नी राहिलेल्या या एक्ट्रेस ने केले लपूनछपून लग्न, पहा फोटो

विवाह प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हा क्षण कधीनाकधी येतो, जेव्हा ती व्यक्ती लग्नाच्या या पवित्र बंधनात अडकते. भारतात विवाह अगदी धूम धडाक्यात केला जातो. विवाह सोहळा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो.

लग्ना अगोदरच सुरु होते चर्चा

पण बॉलीवूडच्या लग्नाची गोष्ट कराल तर ती सामान्याच्या पेक्षा जास्त भव्य असते. अनेक वेळा त्यांचे विवाह सोहळे डोळे दिपवून टाकणारे असतात. अनेक वेळा बॉलीवूडचे स्टार्स धुमधडाक्यात लग्न करतात पण काही वेळा अगदी लपूनछपून करतात.

श्रिया राहिली आहे अजय देवगन ची पत्नी

बॉलीवूडचे अनेक स्टार्स असेही आहेत जे लपून विवाह करतात यामध्येच शामिल आहे श्रिया सरन हे नाव.

अजय देवगन ची पत्नी राहिलेली म्हणजे अर्थातच रुपेरी पडद्यावर पत्नी राहिलेली श्रिया सरन जिने दृश्यम चित्रपटात अजय देवगनच्या पत्नीची भूमिका केली होती तीने लपून विवाह केला आहे.

श्रिया ने आपल्या रूसी बॉयफ्रेंड सोबत केले लग्न

श्रिया ने तिच्या बॉयफ्रेंड एंड्री सोबत हिंदू रीति रिवाजा नुसार लग्न केले. या लग्नामध्ये बॉलीवूड मधून फक्त मनोज बाजपेयी आणि त्याची पत्नी शबाना शामिल झाले होते.

श्रिया सरन तिच्या लग्नात गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसली. श्रियाचा जन्म हरिद्वार मध्ये झाला होता. श्रिया सरन ने हिंदी, तेलुगू, तमिळ भाषेत फिल्म केल्या आहेत.

हिंदी मध्ये तीचे शिवाजी ड बॉस आणि दृशम हे सिनेमे सुपरहिट झाले होते.


Show More

Related Articles

Back to top button