Connect with us

सकाळी उठल्यावर चुकूनही पाहू नका या दोन वस्तू, अन्यथा होईल पूर्ण दिवस खराब, पहा

Astrology

सकाळी उठल्यावर चुकूनही पाहू नका या दोन वस्तू, अन्यथा होईल पूर्ण दिवस खराब, पहा

निसर्गाने रात्र आणि दिवस यासाठी बनवले आहे की रात्री आराम आणि दिवसा भरपूर काम केले जावे. काम केल्यानंतर प्रत्येकाला चांगल्या झोपेची आवश्यकता असते. डॉक्टरांचे देखील म्हणणे आहे की व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी कमीतकमी 6-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.

आजकाल लोक रात्री उशिरा पर्यंत जागरण करतात आणि सकाळी उशिराने उठतात. पण हे धार्मिक दृष्टीने योग्य नाही. शास्त्राच्या अनुसार व्यक्तीने सूर्योदय होण्याच्या अगोदर उठले पाहिजे. सूर्य निघण्याच्या अगोदरच व्यक्तीने अंथरूण सोडले पाहीजे, असे करणाऱ्याला जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची समस्या राहत नाही.

तुम्ही पाहिले असेल की जुने लोक आजही सकाळी लवकर उठतात त्यानंतर सर्वात पहिले देवाचे नामस्मरण करतात, तर आजची युवा पिढी सकाळी डोळे उघडल्यावर सर्वात पहिले मोबाईल पाहतात असे मानले जाते की सकाळी उठल्यावर सर्वात पहिले चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत यामुळे पूर्ण दिवस चांगला जातो. तर कधी वाईट पाहिले तर त्यामुळे संपूर्ण दिवस खराब होतो. सकाळी उठल्यावर सर्वात पहिले देवाचे नाव घेणे चांगले असते जर यासोबत आळस दिला तर त्याहूनही चांगले.

कारण असे मानले जाते की आळस दिल्यामुळे बॉडीमध्ये त्वरित एनर्जी येते. यामुळे व्यक्तीचा दिवस चांगला होतो आणि यामुळे तो दिवसभर चांगल्या प्रकारे आपली कामे करू शकतो.

सकाळी उठल्यावर पाहू नयेत या दोन गोष्टी

सकाळी उठल्यावर त्वरित आरसा पाहणे अशुभ मानले गेले आहे. यासाठी यास बेडरूम मध्ये लावू नये. सकाळी उठल्यावर आरसा पाहाल्यामुळे दिवसभर कामात अपयश येण्याची शक्यता असते.

नकारात्मक चित्र

सकाळी उठल्यावर त्वरित कोणत्याही प्रकारचे नकारात्मक चित्र पाहू नये. जे पाहिल्यामुळे तुमच्या मनात वाईट विचार येता, असे चित्र शक्यतो कधीही पाहू नयेत.

वास्तू अनुसार जर सकाळी उठल्यावर तुमच्या कानावर मोराचा आवाज किंवा मंदिरातील घंटीचा आवाज आला तर ते अत्यंत शुभ आहे. ही माहीती वास्तुशात्र तज्ञ व्यक्तीने दिलेली आहे जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कोणत्याही वास्तुशास्त्र तज्ञ व्यक्तीसोबत चर्चा करू शकता.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हीमोग्लोबिन ची कमी वेगाने दूर करणारे 10 सर्वात शक्तिशाली उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top