Connect with us

Shocking… अजय देवगन ने सोनाक्षी सिन्हा सोबत असे करणे शोभते का?

Celebrities

Shocking… अजय देवगन ने सोनाक्षी सिन्हा सोबत असे करणे शोभते का?

बॉलीवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगन याने ‘रेड’ फिल्म द्वारे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो आजही सुपरहिट फिल्म देऊ शकतो. आता पर्यंत या फिल्म ने 91 करोड कमवले आहेत. परंतु काही दिवसा पूर्वी सोनाक्षी सिन्हा ने मिडिया सोबत बोलताना अजय देवगन बद्दल एक shocking गोष्ट सांगितली.

अजय देवगन इंडस्ट्री मधला असा कलाकार आहे ज्याला आपले म्हणणे सांगण्यासाठी बोलण्याची आवश्यकता नाही. कारण त्याचे डोळेच अनेक गोष्टी सांगून जातात. वैयक्तिक आयुष्यात देखील अजय कमी बोलणे पसंत करतो पण त्याची मस्करी अनेक अभिनेत्रींना भारी पडते. एवढेच नाही तर त्या रडायला देखील लागतात.

 

हल्लीच सोनाक्षी सिन्हा ने अजय च्या याच स्वभावाचे वर्णन मिडिया समोर केले. तीने सांगितले पटियाला मध्ये शुटींग सुरु होते. तेव्हा अजय एक बॉउल घेऊन माझ्याकडे आला ज्यामध्ये गाजराचा हलवा होता आणि तो खाण्यासाठी मला आग्रह करू लागला. पुढे सोनाक्षीने सांगितले की अजयच्या आग्रहामुळे मी जसा हलव्याचा एक घास घेतला तसेच माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तेव्हा तिला समजले की हा हलवा नाही तर लाल मिरची पावडर आहे. या घटने नंतर मी सतर्क होऊन त्याच्या सोबत काम करते.

तुमच्या माहीतीसाठी अजय आणि सोनाक्षीने एकत्र 3 फिल्म मध्ये काम केले आहे. हिम्मतवाला, सन ऑफ सरदार आणि एक्शन जैक्सन असे या 3 फिल्मची नावे आहेत. आता सोनाक्षी लवकरच सलमान खान सोबत ‘दबंग 3’ मध्ये दिसणार आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top