Connect with us

गंभीर आजारावर रामबाण इलाज आहे ‘शिलाजित’, असे कराल वापर तर मिळतील जबरदस्त फायदे

Food

गंभीर आजारावर रामबाण इलाज आहे ‘शिलाजित’, असे कराल वापर तर मिळतील जबरदस्त फायदे

एखादा दुर्मिळ व्यक्तीच असेल ज्याने शिलाजीत बद्दल ऐकले नसेल. जर तुम्हाला देखील अजून पर्यंत शिलाजीतचे गुण माहीत नाहीत तर तुमच्या माहीतीसाठी हे एक चमत्कारीक औषधी आहे ज्याचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजारात फायदा होतो. या आयुर्वेदिक औषधीच्या सेवनामुळे अनेक आजार ठीक केले जाऊ शकतात. शिलाजीत एक प्राचीन औषधी आहे ज्यामध्ये ८५ खनिज आणि तत्व मिळतात. आज आम्ही तुम्हाला शिलाजीत सेवन करण्याचे फायदे सांगत आहोत.

शिलाजीत कसे तयार होते?

ही एक प्राचीन औषधी आहे ज्याचे निर्माण भारत आणि तिबेटच्या डोंगळाळ क्षेत्रा मध्ये अनेक लाखो वर्षा पासून दबलेल्या झाडे आणि ओर्गेनिक पदार्था पासून होते. हे झाडे डोंगराचा दबाव आणि अत्याधिक तापमान यामुळे एक बहू उपयोगी औषधी मध्ये परिवर्तीत झाले आहेत.

शिलाजीतच्या सेवनामुळे होणारे फायदे अगणित आहेत. पण याच्या वापराच्या अगोदर यास खाण्याची योग्य पद्धत अवश्य माहीत पाहिजे. मार्केट मध्ये शिलाजीतच्या नावावर अनेक नकली औषधे विकली जातात. यासाठी सर्वात पहिले महत्वाचे आहे की असली आणि नकली शिलाजीत ओळखणे. शिलाजीतचा वापर करणे व्यक्तीच्या वर निर्भर आहे. म्हणजेच शिलाजीतचे सेवन व्यक्ती कोणत्या कारणासाठी करत त्यावर निर्भर आहे की तुम्हाला शिलाजीत कसे आणि किती मात्रेत सेवन केले पाहिजे.

शिलाजीत सेवन करण्याचे फायदे काय आहेत?

शिलाजीतच्या सेवन करण्याच्या फायद्या बद्दल बोलायचे झाले तर हे त्या लोकांना जास्त फायदेशीर आहे ज्यांना सारखी सारखी लघवी लागण्याची समस्या असेल. अश्या लोकांनी शिलाजीत मध्ये बंग भस्म, छोटी इलायचीचे दाणे आणि वंश लोचन मिक्स करून मधाच्या सोबत सकाळ संध्याकाळ सेवन केल्याने फायदा होतो. शिलाजीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील उपयोगी मानले जाते. यासाठी तुम्हाला सकाळ संधाकाळ दुध तसेच मधा सोबत शिलाजीतचे सेवन केले पाहिजे. शिलाजीत बुद्धी तेज करण्यासाठी उपयोगी आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज एक चमचा शुध्द लोण्याच्या सोबत शिलाजीत सेवन करा. ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी शिलाजीत एक रामबाण उपाय आहे. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल होते आणि वाहिन्यांमध्ये रक्त संचार व्यवस्थित पणे होते.

सेक्स समस्यांमध्ये देखील उपयोगी आहे शिलाजीत

शिलाजीतचा वापर त्वचा जवान ठेवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. वेगाने वाढणाऱ्या वयामध्ये त्वचेवर सुरकुत्या पडणे सामान्य आहे. यापासून वाचण्यासाठी शिलाजीतचा वापर केला जाऊ शकतो. तणाव दूर करण्यासाठी शिलाजीत सेवन फायदेशीर आहे. याच्या सेवनामुळे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स संतुलित राहतात. शिलाजीत मध्ये असलेले तत्व शरीराला त्वरित उर्जा देनात. शीघ्रपतनची समस्या असणाऱ्या लोकांच्यासाठी शिलाजीत उपयोगी आहे. याच सोबत शिलाजीत सेक्स पॉवर वाढवणे आणि स्वप्नदोष यावर देखील उपयोगी औषध आहे. शिलाजीतचा हा उपयोग सर्व लोकांना माहीत आहे. शिलाजीत, लौह भस्म, केसर तसेच अंबरचे एकत्र सेवन सेक्स पॉवर वाढवण्यासाठी आणि स्वप्नदोष सारख्या समस्या संपवण्यासाठी होतो. याच सोबत हे हृदयाचे आजार आणि डायबिटीज मध्ये उपयोगी आहे.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : दिवसा झोपल्यामुळे होतात 5 आश्चर्यजनक फायदे, पहा दुपारी किती वेळ झोपले पाहिजे

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top