health

शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे

तुमच्या पैकी अनेकांना शेवग्याच्या शेंगेच्या भाजी बद्दल माहिती असेलच आणि तुम्ही ही भाजी आवडीने खात देखील असाल. हिरव्या रंगाची सामान्य इतर शेंगा पेक्षा लांब असते. याभाजी मध्ये अनेक औषधी गुण असतात, आयुर्वेद ग्रंथानुसार याच्या वापरामुळे 300 रोगांचा उपचार केला जाऊ शकतो, शेवगा ही भाजी खाण्यास स्वादिष्ट असलेल्या या भाजीचे काय फायदे आहेत चला पाहू.

यामध्ये खालील पोषक तत्व

विटामिन A, B1, B2, B3, B5, B6, B9, C

पोटैशियम

डाइटरी फाइबर

वाटर

कार्बोहाइड्रेट

प्रोटीन

सोडियम

जिंक और फास्‍फोरस

कैल्शियम

आयरन

हाडांसाठी फायदेशीर

शेवग्यामध्ये कैल्शियम भरपूर असते ज्यामुळे हे हाडांच्यासाठी फायदेशीर असते. यामुळे बोन डेंसिटी कमी होते. जर तुमच्या पायामध्ये वेदना होतात, सांधेदुखी, लकवा, दमा, मुतखड्याचा त्रास असेल तर शेवग्याच्या मुळांमध्ये ओवा, हिंग आणि सुंठ मिक्स करून याचा काढा बनवा आणि सेवन करा यामुळे फायदा होईल.

डायबेटीस मध्ये फायदेशीर

जर तुम्हाला डायबेटीसचा त्रास असेल तर हे तुमच्यासाठी रामबाण औषधी ठरेल. शेवगा ब्लड शुगर लेवल कमी करतो, ज्यामुळे डायबेटीस कंट्रोल मध्ये राहील. याच सोबत तुमचे गॉलब्‍लैडर फंक्‍शन वाढण्यास मदत होईल ज्यामुळे तुमचे शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहील.

रक्त शुध्द करते

रक्त शुद्धीकरण होण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरते. शेवग्याच्या पानांमध्ये एक पॉवरफुल एंटीबॉयोटिक एजेंट असते जे रक्त शुध्द करण्यासाठी मदत करते.

पचन करण्यास मदत

यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते ज्यामुळे पाचन तंत्र मजबूत होते आणि व्यवस्थित राहते. यास खाण्यामुळे आतड्यांची चांगली स्वच्छता होते. यामध्ये असलेले प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स पोटाचे फंक्शन व्यवस्थित करण्यास मदत करतात.

मुतखडा ठीक करतो

या भाजीच्या सेवनामुळे मुतखड्याचा त्रास दूर होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी

शेवग्याची भाजी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या भाजीच्या नियमित सेवनामुळे वजन काही दिवसात थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे जाणवेल.

डोकेदुखी दूर करते

याच्या बियांना रगडून त्याचा वास घेतल्यामुळे डोकेदुखी काही वेळातच दूर होते.

सूज आणि घावांवर मदतगार

याची पाने घाव लवकर भरण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी शेवग्याची पाने बारीक वाटून लावल्याने लवकर आराम मिळतो.

गर्भवती महिलांच्यासाठी फायदेशीर

याचा ज्यूस पिण्यामुळे गर्भवती महिलांना फायदा होतो कारण यामुळे डिलिवरीच्या वेळेस कमी त्रास होतो.

या भाजीला तुमच्या भाषेत काय म्हणतात कमेंट मध्ये लिहा.

सूचना : कोणताही घरगुती उपाय करण्या अगोदर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण ते तुमची शारीरिक स्थिती योग्य प्रकारे जाणून असतात आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात.


Show More

Related Articles

Back to top button