astrology

शनिवारी कराल हे 5 काम तर साढेसाती मध्ये देखील उजळू शकते भाग्य

ज्योतिषशास्त्रामध्ये शनीदेवास न्यायाधीश मानले गेले आहे. ज्यालोकांच्या कुंडली मध्ये ग्रह शुभ स्थिती मध्ये असतात, त्यांच्या जीवना मध्ये सुख असते. सामान्य पणे शनीच्या साढेसाती मध्ये लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या वृश्चिक, धनु आणि मकर राशीला साढेसाती सुरु आहे. तर वृषभ आणि कन्या राशीवर दृष्टी आहे. दर शनिवारी शनीचे उपाय केल्याने साढेसाती मध्ये देखील भाग्य उजळू शकते. चला पाहू कोणते आहेत हे उपाय.

पहिला उपाय

कोणत्याही मंदिरात जावे आणि शनिदेवाच्या 10 नावाच मंत्र किंवा त्यांची 10 नावे यांचा 108 वेळा जप करावा.

कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।

सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।।

शनिदेवाची 10 नावे : कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्रान्तक, यम, सौरि, शनैश्चर, मंद और पिप्पलाद।

या दहा नावांना शनिवारी वाचल्यामुळे शनीची साढेसाती संबंधित समस्या आणि कष्ट दूर होतात.

दुसर उपाय

शनिवारी सुर्यास्ता नंतर मंदिरात जावे आणि पिंपळाच्या झाडा खाली राईच्या तेलाचा दिवा लावावा. हनुमान चालीसाचे वाचन करावे. देवास समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.

तिसरा उपाय

शनी देवास निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. ऊँ शं शनैश्चराय नमः  मंत्राचा 108 वेळा जप करावा.

चौथा उपाय

शनिदेवासाठी काळे तील, काळी उडद यांचे दान करावे.

पाचवा उपाय

सकाळी अंघोळ केल्यानंतर एका भांड्य मध्ये तेल घेऊन त्यामध्ये चेहरा पाहावा. यानंतर तेल दान करावे.


Show More

Related Articles

Back to top button