Breaking News
Home / राशिफल / शनी देव झाले कृपाळू, 2 मार्च पासून राजा प्रमाणे जीवन जगणार या 2 भाग्यवान राशी

शनी देव झाले कृपाळू, 2 मार्च पासून राजा प्रमाणे जीवन जगणार या 2 भाग्यवान राशी

सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चांगल्या कामानुसार विभागात पदोन्नतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. जे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करेल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवेल.

शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला खूप चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा प्रभावा खाली कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय पूर्ण विचारपूर्वक आणि आपल्या विवेकबुद्धीनुसार घेणे हिताचे राहील.

आपण आपल्या चांगल्या स्वभावाने आणि कर्तृत्व बळावर इतरांवर प्रभाव पाडण्यात यश मिळवाल. समजा मध्ये आपला मान-सन्मान वाढेल. सामाजिक कार्यात आपला सहभाग इतरांना प्रेरणा देणारा ठरेल.

आपले नशीब बदलणार आहे. सर्व प्रकारच्या समस्या तुमच्या आयुष्यातून दूर होतील. तुमचे मन आनंदित होईल. प्रत्येक कामात प्रगती साधून तुम्ही यश संपादन कराल. खरे प्रेमकरणाऱ्या लोकांना त्यांचे खरे प्रेम मिळण्याची शक्यता आहे.

व्यवसाया मध्ये कुटुंबियांचे आणि मित्रजनांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे आपण व्यवसायात प्रगती कराल आणि यश संपादन कराल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळेल. आपले आरोग्य चांगले राहील.

विद्यार्थी लोकांनी मेहनत घेतल्यास यश नक्कीच मिळेल. आपल्या घरात शुभकार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. आपण एखाद्या जवळील स्थळी सहकुटुंब पिकनिकला जाण्याची शक्यता आहे.

सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांना वरील लाभ मिळणार आहेत. येणार काळ आपल्या प्रगतीचा वेग वाढवणारा राहणार आहे. त्यामुळे महत्वाची कामे या काळात मार्गी लागण्याची शक्यता आहे.

टीप : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

About V Amit