astrologydharmik

काळी मिरीचे उपाय शनीची साडेसाती पासून देईल सुटका, धनाची कमी होईल दूर

जसे कि तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे कि काळी मिरीचा वापर प्रत्येकाच्या स्वयपाकघरामध्ये होतो. काळी मिरी पदार्थाची चव वाढवण्यासाठी मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. काळी मिरी वापरल्यामुळे पदार्थाची चव वाढते आणि ही आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते.

काळी मिरी वापरून तुम्ही आपले वजन देखील कमी करू शकता परंतु काळी मिरीच्या बद्दलच्या अश्या काही गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. खरतर काळी मिरीचा वापर अनेक प्रकारच्या तोडग्या मध्ये केला जातो. काळी मिरीचे सेवन करून आपले आरोग्य ठीक राहते त्याच सोबत आपल्या जीवनातील समस्या काळी मिरीच्या मदतीने दूर होऊ शकतात.

चला पाहू काळी मिरीचे तोडगे

ज्योतिषशास्त्रामध्ये काळी मिरी शनिदेवाचा कारक मानला जातो जर एखादा व्यक्ती शनीदेवाच्या साढेसातीमुळे चिंतीत असेल तर काळ्या कपडयात थोडीशी काळी मिरी आणि काही पैसे टाकून याचे दान करावे. हा उपाय केल्यामुळे जीवनातून शानिदोष समाप्त होतो. याच सोबत शानिदोष असलेल्या व्यक्तीने जेवतांना वरून मीठ किंवा मिरची चुकुनही नाही घेतली पाहिजे त्याएवजी काळे मीठ किंवा काळी मिरी वापरू शकता यामुळे शनीचा वाईट प्रभाव समाप्त होतो.

जर तुम्हाला आपल्या कार्यामध्ये यश मिळत नाही आहे का? तुम्ही जे काम करता त्यामध्ये काही ना काही समस्या उत्पन्न होत आहेत तर आपल्या बिघडलेल्या कार्यास यशस्वी बनवण्यासाठी घराच्या बाहेर निघताना मेन गेटवर काळी मिरी ठेवा तुम्हाला यागोष्टीकडे लक्ष ठेवावे लागेल कि घराच्या बाहेर जातांना या काळी मिरीवर पाय ठेवून बाहेर जायचे आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला आपल्या प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. लक्षात ठेवा कि काळी मिरीवर पाय ठेवून बाहेर पडल्यावर पुन्हा घरात येऊ नये अन्यथा याचा प्रभाव नाही होत आणि तुमच्या कार्यावर याचा उलटा प्रभाव होऊ शकतो.

जर तुम्ही घरातील नकारात्मक उर्जे पासून सुटका मिळवू इच्छित असाल तर काळी मिरीचे 7-8 दाणे घ्या. त्यांना घरातील एका कोपऱ्यात दिव्यामध्ये ठेवून जाळा. या व्यतिरिक्त तुम्ही अजून एक उपाय करू शकता तो म्हणजे 5 ग्राम हिंग आणि 5 ग्राम कापूर सोबत 5 ग्राम काळी मिरी एकत्र मिश्रण करून नंतर त्याच्या बारीक मोहरी एवढ्या गोळ्या बनवा जेवढ्या बनवा आणि जेवढ्याही गोळ्या झाल्या असतील त्यांना दोन भागात विभागून सकाळ आणि संध्याकाळी जाळा. हा उपाय तीन दिवस करावा. असे केल्याने घरातील नकारात्मक उर्जा दूर होईल. या उपायाने वाईट नजर आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात.

जर तुम्ही आपल्या जीवनात अधिक धन लाभ प्राप्त करू इच्छित असाल आणि आपले भाग्य चमकवू इच्छित असाल तर यासाह्ती शुक्ल पक्षात काळी मिरीचे 5 दाणे घेऊन डोक्यावरून सात वेळा उतरवून एखाद्या निर्जन जागी उभे राहून चारी दिशांना चार दाणे फेका यानंतर पाचवा दाना वर आकाशात फेका त्यानंतर पुन्हा घरी जावे. एक गोष्ट लक्षात ठेवा घरी येताना मागे वळून पाहू नका. असे मानले जाते कि हा उपाय केल्याने अचानक धन लाभ होण्याचे योग बनतात.


Tags
Show More

Related Articles

Back to top button