food

या 5 वस्तू जर तुम्ही व्हेज समजून खात असाल तर सावध व्हा

तुम्हाला लहानपणा पासून सांगण्यात आलेले असेल कि जगामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत शाकाहारी, मांसाहारी आणि सर्वाहारी, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस बनवणे आणि खाणे पसंत आहे. शाकाहारी लोक पदार्थ अतिशय सावधान राहून खातात कारण त्यांना असे वाटते कि त्यांच्या खाण्यामध्ये नॉनव्हेज वस्तू येऊ नयेत आणि त्यांचा धर्म भ्रष्ट होऊ नये. पण कदाचित त्यांना माहित नाही कि या 5 वस्तू ज्यांना वेज समजून खात असाल तर सावधान कारण काही गोष्टी आपण पाहतो आणि काही गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात ज्या आपल्याला समाजात नाहीत. शाकाहारी लोक धार्मिक असतात आणि मांस, मच्छी किंवा मद्या पासून दूर राहतात आणि आपल्या धर्माला वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. जर तुम्ही देखील शाकाहारी असाल तर अश्या काही वस्तू आहेत ज्यांना तुम्ही शाकाहारी किंवा वेज समजता पण खरतर त्या नॉनव्हेज असतात.

या 5 वस्तू जर तुम्ही वेज समजून खात असाल तर सावध व्हा

जर तुम्ही शाकाहारी असाल तर हि पोस्ट तुमच्यासाठी खास राहणार आहे. अनेक वेळा लोक अजाणतेपणी अश्या गोष्टी खातात ज्यांच्यावर त्यांना विश्वास असतो कि त्या वेज आहेत परंतु प्रत्येक्षात त्या नॉनव्हेज असतात.

सूप : जर तुम्हाला सूप पिणे आवडत असेल आणि तुम्ही यास शाकाहारी समजत असाल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि सूप शाकाहारी नसते. विशेषतः रेस्टॉरंट मधील सूप बनवण्यासाठी ज्या सॉसेसचा वापर केला जातो ते मच्छी मधून मिळणाऱ्या उत्पादना पासून बनवतात जे नॉनव्हेज समजले जाते.

तेल : तेला मध्ये ओमेगा 3 फैटी एसिड असते जे खरतर शाकाहारी नसते. काही तेल ज्यांच्या लेबलवर विटामिन डी लिहिलेल असते किंवा काही कंपन्या विटामिन डी असल्याचा दावा करतात त्यामध्ये असलेले लेमोलिन शेळ्या मेंढ्या पासून बनते.

व्हाईट शूगर : व्हाईट शुगर म्हणजेच सफेद साखर स्वच्छ करण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते ज्यामध्ये नेचुरल कार्बन वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का हे कश्या पासून मिळते? खरतर ते बोन चार असतो. जे जनावरांच्या हाडांच्या पासून बनते आणि आपण साखर उपवास असलेल्या दिवशी देखील वापरतो. त्यासाठी चुकूनही रिफाइंड शूगर खरेदी करू नका.

बियर किंवा वाईन : जर तुम्हाला बियर किंवा वाईन पिण्याची सवय आहे आणि तुम्ही शाकाहारी आहे तर सावध रहा कारण तुम्ही बियर किंवा वाईन पिण्याच्या नादात फिश ब्लेडर पिता कारण यामध्ये काही टक्के फिश ब्लेडर मिक्स केले जाते ज्यामुळे यामधील दुर्गंध कमी होते आणि ती सहज पचन होते.

जैम : सकाळी सकाळी अनेक लोकांना ब्रेड जैम खाण्याची सवय असते आणि जर तुम्हाला पण जैली किंवा जैम खाण्याची सवय असेल तर सावध रहा. असे यासाठी कारण यामध्ये जिलेटीन असते आणि जिलेटीन प्राण्यांमध्ये मिळणारे एक प्रोदाक्ट आहे.

Show More

Related Articles

Back to top button