Beauty Tips in MarathiShahnaz Hussain Tips

Shahnaz Hussain Beauty Tips in Marathi – Beauty Tips in Marathi

Shahnaz Hussain Beauty Tips in Marathi : अनेक वर्षा पासून त्वचेची देखभाल करणे, सुंदर चेहरा आणि केस परत मिळवणे यासाठी शहनाज हुसैन यांनी परंपरागत चालत आलेले घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक जडी बुटींचा प्रयोग याबद्दल सविस्तर माहिती मिळवली आणि प्रत्येक प्रकारच्या स्कीनवर उपचार आणि चेहऱ्याच्यासाठी ब्युटी टिप्स आणि घरगुती उपाय या बद्दल लोकांना सांगितले आहे. चला पाहू shahnaz hussain beauty tips in marathi for face and hairs.

शहनाज ब्यूटी प्रोडक्ट्स

चेहऱ्यासाठी (फेस) आयुर्वेद वापरून शहनाज यांनी अनेक ब्युटी प्रोडक्ट्स बनवले आहेत जसे शहनाज हुसैन फेयरनेस क्रीम. जर तुम्हाला देखील त्यांनी सांगितलेल्या ब्युटी टिप्स वर विश्वास आहे तर हे आर्टिकल लक्षपूर्वक वाचा.

 • चेहरा उजळ आणि केसांना चमकदार करण्यासाठी शहनाज हुसैन यांच्या ब्युटी टिप्स तुम्हाला उपयोगी येऊ शकतात. काही लोक सुंदर चेहरा मिळवण्यासाठी कॉस्मेटिक क्रीम आणि अनेक प्रकारचे face beauty products वापरतात. या सगळ्या एवजी जर तुम्ही नेचुरल ब्युटी टिप्स वापरल्या तर विना साइड इफेक्ट आणि कमी खर्चा मध्ये फेस वर ग्लो आणण्यासाठी उपाय करू शकता.

शहनाज हुसैन ब्यूटी टिप्स आणि घरगुती उपाय इन मराठी

Shahnaz Hussain Beauty Tips in Marathi for Face

 1. स्कीन सॉफ्ट आणि फ्रेश ठेवण्यासाठी थोडीशी हळद 2 चमचे दही मध्ये मिक्स करा आणि फेस वर लावा. 15 मिनिटानंतर यास पाण्याने धुवून स्वच्छ करा. दररोज हा घरगुती उपाय केल्याने त्वचा मुलायम होते आणि फ्रेश दिसण्यास लागते.
 2. स्कीन कॉम्प्लेक्शन चांगले करण्यासाठी लिंबाचा रस, काकडीचा रस आणि कच्चे दुध समान प्रमाणात घेऊन मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर फेस स्वच्छ धुवून साफ करा. या उपायामुळे फेस ग्लो (glowing skin) होईल आणि स्कीनचा कॉम्प्लेक्शन चांगले होईल.
 3. चेहऱ्यावरील काळे दाग धब्बे घालवण्यासाठी 20 ml लिंबू रस आणि 10 ml मध मिक्स करा आणि तयार झालेला लेप फेस वर लावा आणि 20 मिनिटानंतर धुवून घ्या. दररोज या face beauty tips केल्याने चेहऱ्यावरील दाग हळूहळू गायब होतील आणि चेहरा नितळ होतो.
 4. पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी चंदन फेस पैक बनवून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा धुवून साफ करा. यानंतर कडूलिंबाच्या पानांपासून बनलेले सोलुशन फेस वर लावा. कडूलिंबा मध्ये एंटी बैक्टीरियल गुण असतात जे चेहऱ्यावरील किटाणू संपवतात. यामुळे मुरुमांचा त्रास दूर होतो.
 5. ओइली स्कीन चा इलाज करण्यासाठी 1 चमचा दही मध्ये 10 ml टमाटर रस मिक्स करा आणि 20 मिनिट फेस वर लावून ठेवा. यानंतर फेस क्लीन करा. काही दिवस सतत हे शहनाज हुसैन उपाय केल्याने फेस ची oily skin बरी होऊ लागते.

सुंदर त्वचा मिळविण्यासाठी शहनाज हुसैन यांचे घरगुती उपाय

 • एक चमचा मुलतानी माती आणि थोडे गुलाब जल मिक्स करून पेस्ट बनवा आणि यास चेहऱ्यावर लावा. सुकल्या नंतर स्वच्छ करा. यामुळे रंग साफ होतो आणि ऑयली स्कीन पासून सुटका मिळते.
 • Shahnaz hussain आणि दुसऱ्या सर्व ब्युटीशियन अनुसार त्वचेची रंगत वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे.
 • केस वेगाने लांब करण्यासाठी पण पाणी जास्त प्यावे. यामुळे डोक्या मध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि केस वाढण्यासाठी आवश्यक पोषण मिळते.
 • होठ जास्त फाटत असतील तर रात्री झोपण्या अगोदर ओठांना बादाम तेल लावा.
 • Shahnaz hussain beauty tips in Marathi चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी बादाम तेलाने हळूहळू मालिश करा.
 • झोपण्या अगोदर रात्री चेहऱ्यावर जमा मळ जरूर साफ करा यासाठी जास्त गरम किंवा थंड पाणी वापरू नका, कोमट पाण्याचा वापर करा.
 • शहनाज हुसैन यांचे म्हणणे आहे की कोल्ड ड्रिंक पिण्या एवजी ताज्या फळांचा ज्यूस पिण्याची सवय लावून घ्या. यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
 • ग्लोइंग स्कीन मिळवण्यासाठी ओटमील, दही, बादाम पावडर आणि मध यांचा gharguti face pack बनवून लावा आणि सोबतच चेहऱ्याची मसाज करा. यामुळे त्वचेचा रंग साफ होईल.
 • त्वचेला दिवसातून कमीतकमी 2 वेळा आवश्य साफ करा.
 • घराच्या बाहेर जाताना सर्वात पहिले सनस्क्रीन वापरा.

चेहरा सुंदर बनवण्यासाठी, रंग गोरा करण्यासाठी किंवा ग्लोइंग फेस मिळवण्यासाठी जर तुम्ही कोणतीही cream लावत असाल तर एकदा शहनाज हुसैन यांच्या टिप्स आणि घरगुती उपाय वापरून पहा. वर सांगितलेले उपाय फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत वापरण्या अगोदर योग्यती काळजी घ्यावी.

मित्रानो शहनाज हुसैन ब्युटी टिप्स इन मराठी, सुंदर चेहरा मिळवण्यासाठी घरगुती उपाय हा आर्टिकल तुम्हाला कसे वाटले आम्हाला सांगा आणि तुमच्याकडे फेस साफ करण्याचे उपाय आणि Shahnaz Hussain Beauty Tips in Marathi for Face आहेत तर आमच्या सोबत शेयर करा.


Tags
Show More

Related Articles

Back to top button