Connect with us

सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर…..

Love

सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर…..

अतिउच्च आनंद दोघांना मिळावा यासाठी सेक्स करण्याच्या अगोदर आणि नंतर काही गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. अन्यथा आनंद मिळण्याच्या एवजी घाणेरड्या आठवणी स्मरणात राहतात. यासाठी खाल काही टिप्स दिलेल्या आहेत ज्या फॉलो केल्याने तुम्हाला सेक्सचा आनंद मिळेलच पण सोबत सुंदर आठवणी देखील स्मरणात राहतील ज्या तुम्ही कधी विसरू शकणार नाहीत.

चला तर पाहू सेक्स करण्याच्या अगोदर आणि नंतर कोणत्या गोष्टी फॉलो कराव्यात.

* लघवीला जाऊन या: सेक्स करताना लघवी रोखून ठेवण्याने संक्रमण पसरण्याची भिती असते.

* प्रायवेट पार्ट्सची शेविंग: सेक्स करण्याआधी प्रायवेट पार्ट्सची शेविंग करायला हवी याने घामामुळे पसरणार्‍या जिवाणूंपासून मुक्ती मिळते.

*ब्रश करणे: जर आपल्या पार्टनरला तोंडातल्या घाण वासापासून दूर ठेवायचं असेल तर आधी ब्रश करून घ्यावा.

* शॉवर घ्या: सेक्स करण्याआधी शॉवर घेतल्याने फ्रेश फिल होतं आणि एकमेकाच्या अंगाची दुर्गंधही येत नाही.

* इन्फेक्शन नको: तोंडात कोणत्याही प्रकाराची जखम असल्यास किस करणे टाळावे.

*जखम नको: सेक्स करण्यापूर्वी स्त्री आणि पुरूषांनी प्रायवेट पार्ट्सवर किंवा आजूबाजूला कोणत्याही प्रकाराची पुळी किंवा जखम तर नाही याची खात्री करून घ्यावी.

* कंडोम वापरा: सेक्स करताना कंडोम वापरा. याने गर्भ राहत नाही आणि कंडोम वापरण्याने एड्ससह इतर लैंगिक रोगांपासून बचाव होतो.

*पुन्हा लघवीला जा: सेक्स केल्यानंतर स्त्रियांना लघवीला जायला पाहिजे ज्याने संक्रमण पसरण्याची भिती नसते.

* पुन्हा शॉवर घ्या: सेक्स केल्यानंतर पुन्हा अंघोळ करायला हवी. ज्याने शरीरावर लागलेली घाण स्वच्छ होते आणि इन्फेक्शनची भिती नसते.

*बेडशीट बदला: सेक्स केल्यानंतर ती बेडशीट धुवाला टाकावी. ती शीट धुतल्याशिवाय वापरू नये.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top