Connect with us

या 7 साधूंकडे आहे सुपरपॉवर, यांचे कारनामे पाहून पटेल खात्री

People

या 7 साधूंकडे आहे सुपरपॉवर, यांचे कारनामे पाहून पटेल खात्री

आपल्या सर्वांना सुपरहिरो आणि त्यांच्या सुपरपॉवर बद्दल नेहमी आकर्षण असते. त्यांना पाहून आपल्याला असे वाटते की बरे झाले असते जर या सुपरपॉवर आपल्याकडे असत्या तर. पण मग आपण विचार करतो हे फक्त सिनेमातच घडू शकते. पण जर आम्ही तुम्हाला म्हटले की या जगात काही असे लोक आहेत की ज्यांच्या कडे सुपरहिरो सारखी शक्ती आहे तर तुम्हाला विश्वास बसेल का? कदाचित नाही, पण काही लोक असे आहेत ज्यांची कामे सुपर हीरो पेक्षा कमी नाही. मग कोण आहेत ही लोक? सुपर हीरो प्रमाणे कमाल दाखवणारे हे लोक अन्य कोणी नाही तर बौध्द भिक्षुक असतात.

असे म्हणतात की बौध्द भिक्षुकांचे डोके अन्य कोणत्याही सामान्य माणसाच्या तुलने मध्ये एकदम वेगळ्या पद्धतीने काम करते. ते कामांना पार पाडण्यासाठी आपल्या शरीर आणि मेंदूला (बुद्धीला) असे ट्रेन करतात की एक सामान्य माणूस असे करू शकत नाही. आज आपण पाहणार आहोत असे कोणते आश्चर्यकारक काम बौध्द भिक्षुक करू शकतात.

सुपर शक्ती

बरेचसे लोक एक किलोमीटर पाळण्यासाठी दोन ते तीन वेळा थांबतात. काही लोक तर पुशअप्स पण करू शकत नाहीत. पण हे भिक्षुक हे सर्व कामे विना थकल्या एका झटक्यात करतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे पुशअप्स करतात. काही पुशअप्स तर ते एक किंवा दोन बोटांवर करतात.

भिंतीवर चालणे

भिंतीवर चालणे हे एक अशक्य काम आहे. पण बौध्द भिक्षुक भिंतीवर चालण्याचे काम अगदी सहज करतात. अनेक वेळा त्यांनी याचे प्रदर्शन लोकांना दाखवले आहे. चालण्या सोबत ते भिंतीवर पळू पण शकतात.

कोणत्याच गोष्टीची भीती नाही

या बौध्द भिक्षुकांमध्ये सर्वात मोठी क्वालिटी ही आहे की हे लोक कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत. जसेकी आपण याफोटो मध्ये पहात आहात एक बौध्द भिक्षुक न घाबरता एक भांड्यामध्ये बसला आहे आणि खालून आग लावली गेली आहे. कोणताही सामान्य व्यक्ती हे करण्याचा विचार देखील करू शकत नाही.

पाण्यावर चालणे

काय खरोखरच कोणी पाण्यावर चालू शकते का? उत्तर नाही असे असेल. पण बौध्द भिक्षुक हे काम देखील अगदी सहज करून दाखवतात. फोटो मध्ये पाण्यावर चालताना एक बौध्द भिक्षुक तुम्ही पाहू शकता या भिक्षुकाचे नाव आहे शी लिलिआंग. लिलिआंग ने पाण्यावर अश्या पध्दतीने एका वेळी 125 मीटर अंतर पार पाडले होते.

बुलेट प्रमाणे गतिशील

कोणतेही काम करण्यासाठी सामान्य व्यक्तीची गती सामान्य असते. पण हे बौध्द भिक्षुक कोणते ही कार्य बुलेटच्या स्पीड ने करतात. सामान्य व्यक्तीच्या तुलने मध्ये यांना अत्यंत कमी वेळ लागतो.

बॉडी टेम्परेचर एडजस्ट

जसे आपल्या सर्वांना माहीत आहे बौध्द भिक्षुक थंड ठिकाणी राहतात. थंड जागी राहत असून पण ते कधी स्वेटर किंवा जैकेट वापरत नाहीत. अगदी टेम्परेचर जर माईनस मध्ये गेले तरी. ते आपल्या बौद्धिक शक्तीने बॉडीचे तापमान अश्या प्रकारे एडजस्ट करतात की त्यांना थंडी वाजत नाही.

लो मेटाबोलिज्म

बौध्द भिक्षुक आपली मेटाबोलिज्मची क्षमता 60 % पर्यंत कमी करू शकतात. याचा अर्थ सामान्य व्यक्तीच्या तुलने मध्ये बौध्द भिक्षुक जीवन जगण्यासाठी कमी अन्न आणि ऑक्सिजन वापरतात.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top